Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / रुग्णवाहीकाच्या कामात...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

रुग्णवाहीकाच्या कामात भ्रष्टाचार..!

रुग्णवाहीकाच्या कामात भ्रष्टाचार..!

वणी (प्रतिनिधी) : माहे एप्रिल २०२१ पासून ग्रा.रु.वणीच्या ट्रामा केअर युनिटच्या इमारतीमध्ये कोवीड सेंटर सुरु करण्यात आले होते व त्याकरितां कंत्राटी कर्मचारी ग्रा.रु.वणीमार्फत घेण्यांत यात ऐका कंपनी ने आपली रग्नवाहिका दिली त्या सोबत चालक पण दिला पन या चालकाचे वेतन देऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे

 या विषारी सविस्तर वृत्त असे की कोवीड रुग्णाच्या मदतीकरिता व पुढील उपचाराला नेण्याकरिता ए.सी.सी.कंपनी मुंबई (रुग्णवाहिकेवर ए.सी.सी.मुंबई लिहले होते.) कडून कमांक एमएच०४एफके२७१७ या कमांकाची रुग्णवाहिका मदतीकरितां देण्यांतआली होती. कोवीड सेंटर मध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून श्री.कन्हैय्या गेडाम यांना ग्रा.स.मार्फत कामावर घेण्यांतआले. होते परंतू श्रीगेडाम हा ज्या कंपनीने रुग्णवाहिका दिली त्या रुग्णवाहिकेवर त्या कंपनीमार्फत चालक म्हणून कामावरहोता.

  या बाबत श्री.सुलभेवार यांना श्री गेडाम बाबत माहिती दिली. श्री गेडाम हा चालक म्हणून काम करीत
आहे व आपल्याकडे सुध्दा काम करीत आहे त्याबाबत श्री.सुलभेवार यांना सूचना केली परंतू त्यांनी माझ्या सूचनेकडेदुर्लक्ष केले व त्यांनी अंदाजे ३३०००/-रुपये वेतन श्री गेडाम यांना अदा केले. तसे करुन त्यांनी एकप्रकारे भ्रष्टाचारकेला असे माझ्या निर्दशनास आलेमी कोवीड सेंटर मध्ये जे कर्मचारी घेतले त्याची माहिती मागितली तसेच एमएच०४एफके२७१७ या
क्रमांकाची रुग्णवाहिका ज्या कंपनीकडून मिळाली तसेच सदर रुग्णवाहिकेने ज्यावेळी रुग्णाला घेवून यवतमाळला गेलीत्यावेळेसच्या चालकाची माहिती मागितली. परंतू मला सदर माहिती दिली नाही.त्या मुळे यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रवीन्द्र कांबळे यानी केला आहे

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...