वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: तालुका आरोग्य विभाग व मुकुटबन ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मुकुटबन गावातील एकही व्यक्ती कोरोनाचा पहिल्या व दुसऱ्या डोज पासून वंचित राहू नये तसेच ग्रामवासीयाना कोरोना आजारापासून दूर व मुक्त ठेवण्याच्या उद्देशाने तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम गटविकास अधिकारी गजानन मुंडकर व सरपंच मीना आरमुरवार यांनी पुढाकार घेऊन मुकुटबन गाव कोरोना मुक्त करण्याचा निर्धार केला.मुकुटबन ग्रामवासीया करिता दोन दिवस पाचही वॉर्डात आरोग्य विभागाच्या चमू पाठवून कोरोनाचे लसीकरण सुरू करण्यात आले. पाचही वॉर्डातील चौक चौकात आरोग्य विभागाच्या टीम लसिकरन करीत होते. त्यांच्या मदती करिता प्रत्येक वॉर्डातील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते व ज्यांनी लस घेतली नाही आद्य लोकांना हजर करून लस घ्यावयास लावत होते . चौकातील लसीकरण झात्यानंतर प्रत्येक घरा घरात जाऊन ज्या लोकांनी लस घेतली नाही अश्या लोकांना लसीकरण करण्यात आले. सदर उपक्रम तालुक्यातील सर्वात मोठया गावातून सुरू केल्यामुळे इतर खेड्यातील जनतेत उत्साह वाढला आहे.
लसीकरनाला मुकुटबन वासीयांनी उत्तम प्रतिसाद दिला. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी गटविकास अधिकारी गजानन मुंडकर व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन गेडाम यांची उपस्थिती होती व कार्यक्रमाची सुरुवात त्याच्या हस्ते करण्यात आली. लसीकरनाला सरपंच मीना आरमुरवार यांनी आरोग्य विभागाला विशेष सहकार्य केले. लसीकरण करिता सरपंच सह माजी सरपंच शंकर लाकडे, सचिव संजय गिलबिले,ग्रामपंचायत सदस्य श्यामल राजेश अक्केवार, अर्चना गणेश चिंतावार, बबिता पंकज मुद्दमवार, प्रशांत करमचंद बघेले, संजय बबनराव परचाके. गजानन राजेश्वर दारसावार, मुजाहिद सुभान बेग, गणेश रामकृष्ण आसुटकर, श्रीमती प्रभा रघुनाथ पारशीवे, गणेश रामकृष्ण आसुटकर, श्रीमती विठाबाई संजय बर्लावार,बुधाबाई शंकर मंदुलवार, सुनीता अशोक कल्लूरवार ग्रामपंचायत कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे राधा लीकेवार(आशा वर्कर) ,मनीषा नगराळे (Anm), वाडेकर (ANM), नीतीन खडतकर (mpw), आरोग्य सेवक, सुफायत शेख (आशा वर्कर), अश्विनी तगडपेलीवार (ANM), शुषमा चरडे (ANM) , लल्ला कांबळे (कोतवाल) , राजनना बचलकुरा (आरोग्य सेवक), व्यंकटेश मेडपेलीवार (आरोग्य सेवक), सवीता अकेवार (आरोग्य सेवक) व तलाठी राणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...