*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
१० हजार ५०० रूपये दंड वसूल
वणी: नगर परिषद द्वारे कोरोना विषय लोकात जनजागृती राहावी या करीता दंडाची कारवाई करन्याकरीता ६ लोकाचे पथक नेमले असून यात मास्क चा वापरन न करने अशा तीन व्यक्ती कडून १५०० रुपये, सामाजिक अंतर न राखने अशा ३५ लोकावर,कारवाई करून७हजार दंड वसूल केला,लाॅकडाऊन मूदती नंतर प्रतिष्ठाने उघडी ठेवले असे एक दुकाना कडुन २ हजार दंड वसूल केले असुन दि८ रोजी सोमवारी एकदरीत दंड १० हजार ५०० रुपये नगर परिषद ने वसूल केला आहे. या दंड पथका मध्ये न. प आरोग्य निरीक्षक भुलेश्वर ताराचंद , खुशाल भोगले, काबडे सर, अनुराग नामदेव, विजय माहाकुलकार, दयाराम पवार यानी ऐकदर३९ वेक्तीवर ही कारवाई केली असुन हे पथक रोज शहरात फिरून दंडाची कारवाई करीत आहेत.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...