Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / रस्त्यावरील खड्डयातील...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

रस्त्यावरील खड्डयातील अपघातास कंत्राटदार दोषी : उपविभागीय अभियंता(सार्वजनिक बांधकाम उपविभाग)

रस्त्यावरील खड्डयातील अपघातास कंत्राटदार दोषी : उपविभागीय अभियंता(सार्वजनिक बांधकाम उपविभाग)

भारतीय वार्ता (वणी प्रतिनिधी) :  उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वणी अंतर्गत येत असलेल्या कुरई, कुर्ली, ढाकोरी कोळशी ते कोरपना रस्ता रामा -374 किमी 0/00 ते 9/200 व शिंदोला, कोलगाव, साखर जुगाद रस्ता प्र. जीमा 79 वरील खड्डे भरणे जरुरीचे असून कंत्राटदार देशीट्टीवार - पांढरकवडा यांना दि. 15 जुन 2021 रोजीच्या पत्रका अन्वये सूचना केल्या असून रस्ता अपघात प्रकरणी दोषी ठरवण्यात येतील असे फर्मान तक्रार प्राप्त अर्जा अन्वये केले गेले आहे.

ह्या रस्ताच्या दैनिय स्थिती बद्दल मागील सहा महिन्या पासून वैभव कवरासे भा ज. युवा मोर्चा जिल्हा सचिव यांनी गतिमान रस्ताच्या स्थितीने 30 ते 25 गाव जनसामान्यांच्या रस्ताच्या दैनिय अवस्थेने आर्थिक, शारीरिक, मानसिक हानीचे कारण लक्षात आणून दिले.  त्या समस्या उपविभाग अधिकारी यांच्याकडे  व्यथा कथन करून बांधकाम विभाग याकडे वर्ग करून समस्या निराकरण करण्यावर भर देऊन जणसेवक कार्याप्रति जागृता दाखवीत कंत्राटदार  यांच्या कार्याला गतिमान करण्यासाठी फर्मान दिले असून आपले कर्तव्य करा नाही तर समोरील कारवाईस समोर जा असा जणू इशारा दिला आहे. यावर ठेकेदार जागृत होऊन रस्ता दुरुस्ती करतील काय ? या कडे नजरा लागल्या आहे.

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

वणीतील बातम्या

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...