Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / दलित वस्तीत सुरू असलेले...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

दलित वस्तीत सुरू असलेले नालीचे व रोडचे बांधकाम थांबवण्यात येऊ नये । रिपाई आठवले गटाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

दलित वस्तीत सुरू असलेले नालीचे व रोडचे बांधकाम थांबवण्यात येऊ नये  । रिपाई आठवले गटाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

 राळेगाव (तालुका प्रतिनिधी):  राळेगाव शहरात दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक १२ व प्रभाग क्रमांक ५ मध्ये रोडचे व नालीचे काम योग्य पद्धतीने सुरळीतपणे चालू असून हे होणारे बांधकाम थांबविण्यात येऊ नये  याकरिता रिपाई आठवले गटाच्या वतीने दिं २० ऑक्टोबर २०२१ रोज मंगळवारला  उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

 शहरात काही दिवसापासून प्रभाग क्रमांक १२ व प्रभाग क्रमांक ५ मध्ये दलीतवस्ती सुधार योजने अंतर्गत रोडचे व नाली चे काम सुरू असून वर्मा हार्डवेअर ते क्रांती चौक ही मार्केट लाईन असून या रस्त्यानी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते तसचे रोडची अवस्था खराब झाली असून  वर्मा हार्डवेअर ते क्रांती चौक या रोडच्या बाजूने नाल्या अत्यंत महत्त्वाच्या असून  या दोन्ही प्रभागातील होणारी कामे थांबवू नये अन्यथा हे काम थांबविल्यास  दलितांवर एक प्रकारचा अन्याय होईल जर असे झाल्यास रिपाई आठवले गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी  रिपाई तालुका अध्यक्ष गोवर्धन वाघमारे.हिरामण आटे भोला धन कसार किशोर करपते सुनील वागदे संजय आटे सुधीर नगराळे अनिल वागदे उमेश अवसरमल बबन नगराळे विनोद धन कसारा सुनील बावणे जगन नगराळे बाबाराव नगराळे इंद्रजीत भगत सुनील शेंडे अतुल भगत राजू वाघमारे नाना अवाड कैलास अवसरमल शंकर नगराळे धर्मा माटे प्रकाश आमटे विनायक खडसे बाळू शेंडे कार्तिक खडसे नारायण शेंडे,अरुण कांबळे आदी उपस्थित होते

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...