Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / चिखलगांव येथील सांस्कृतिक...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

चिखलगांव येथील सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम थंडबस्त्यात

चिखलगांव येथील सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम थंडबस्त्यात
ads images
ads images

चिखलगांव येथील सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम थंडबस्त्यात

Advertisement

वणी:  आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे स्थानिक विकास विशेष निधी अंर्तगत चिखलगांव येथे मंजुर करण्यात आलेले सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम दोन वर्ष लोटुन सुध्दा अपूर्णच यास सबंधीत कञाटदाराची चालढकलपना कारणीभुत ठरत असल्याने यावर आमदार साहेबांनी लक्ष देवुन रखडलेले काम त्वरीत पूर्ण करावे अशी मागणी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रदीप खेकारे युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक नागभिडकर यांनी केली आहे.

Advertisement

ग्राम पंचायत चिखलगांव येथील बिरसा मुंडा चौक हद्दीत असलेल्या खुल्या जागेवर नागरीकांच्या हिताच्या सामाजीक कार्यक्रमासाठी सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करीता आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या स्थानिक विकास विशेष निधीतुन बांधकामाकरीता 12,16,889 लक्ष रु. निधी मंजुर करण्यात आला होता. त्या सभागृहाचे भुमिपुजन 1-3-19ला संपन्न होवुन तब्बल दोन वर्ष लोटुन सुध्दा सभागृहाचे बांधकाम अत्यंत कासवगतीने सुरु आहे.

बांधकामाकरीता आणलेले साहीत्य रस्तावरती पडुन असल्यामुळे येथील नागरीकांना नाहक ञास सहन करावा लागतो. याकडे मा. आमदार साहेबांनी गाभिर्याने लक्ष देवुन सबंधीत कञाटदाराला सुचना देवुन सांस्कृतिक सभागृहाचे काम त्वरीत पूर्ण करावे अशी येथील जनतेची मागणी आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या