वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
Reg No. MH-36-0010493
आशिष झाडें (अडेगाव) : बांधकाम विभाग मारेगाव अंतर्गत अडेगाव -खडकी मार्ग निर्मित झाला असून आज घडीला तो मार्ग पूर्ण खड्डेमय झाला आहे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे आणि अनेक छोटे पूल तुटलेल्या अवस्थेत आहेत. या मुळे रस्त्याची अवस्था पाहता अडेगाव, गावातील नागरिकांना या खड्डेमय रस्त्या मुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने रोगी जसे डॉक्टर कडे जातात तसे गावाकऱ्यानी रस्त्याची स्तिथी लक्षात घेता तो अडेगाव- खडकी रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे ह्या आजारा सोबतच खातेरा नदीवर दोन राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम जोरदार सुरू असल्याने याच रस्त्यावरवरून मोठी वाहतून भविष्यात होणार आहे पण या रस्त्याची अवस्था खूप बिकट होत असून मोठे मोठे खड्डे पडले आहे हाच मुद्दा घेऊन रस्ता आजारी असल्याने अडेगावातील गावकऱ्यांनी निवेदन दिले होते सार्वजनिक बांधकाम विभाग मारेगाव यांनी तात्काळ दखल घेऊन कामाला सुरुवात केली व गावकऱ्यांच्या कामाला यश मिळाले आहे. तर आजारी असलेला रस्ता बरा होत आहे. त्या मुळे गावाकऱ्यानी समाधान व्यक्त केले आहे.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...