वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
विलास विखार यांना भोवली, मध्यस्थी तिन आरोपी विरोधात गुन्हा दाखल.
ब्रम्हपूरी :- ब्रम्हपूरी शहरातील कुर्झा येथील रहिवासी विलास विखार हे नगरपरिषद मध्ये बांधकाम सभापती तथा गटनेते असुन ते पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निकटवर्तीय आहेत. सविस्तर माहिती काल रात्री च्या सुमारास कुर्झा येथील नगरसेवक विलास विखार यांच्या कडे काही शेतकरी धान विक्री बदल समस्या घेऊन आले. लोकप्रतिनिधी असल्याने समस्या निपटारा करण्यासाठी प्रयत्न केला.पण संबंधित धान्य व्यापारी मौजा कुर्झा येथील रजत रामकृष्ण थोटे यांनी सहा महीण्यापुर्वी दहा- पंधरा शेतकऱ्यांकडून २३००प्रति क्विंटल प्रमाणे धान खरेदी केले.पण रजत हा आता १८०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे धान्याचे पैसे शेतकऱ्यांना देत होता.पण शेतकऱ्याना २३०० प्रतिक्विंटल दर भाव पाहिजे असल्याने ते शेतकऱ्यांना मान्य नव्हते.यासाठी नगरसेवक विलास विखार हे रजत रामकृष्ण थोटे, रामकृष्ण थोटे,शुभम थोटे यांच्या कडे शेतकऱ्यांना घेऊन गेले असता.तु कोण आहेस असे बोलून रामकृष्ण थोटे यांनी नगरसेवक विलास विखार यांच्या डोक्यावर विटे ने जबर मारहाण केली.संबधित दोन्ही मुलांनी शिवागाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.डोक्यावर जबर मारहाण केल्याने नगरसेवक विलास विखार रक्तबंबाळ अवस्थेत ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.सदर तक्रारी वरुन तिन्ही आरोपी विरोधात कलम ३२४,५०४,५०६,३४अनन्वे गुन्हा दाखल करण्यात आला.सदर तपास पोलिस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्य पोलिस निरीक्षक आशिष बोरकर करित आहेत.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...