आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती : आज दि.२६ नोव्हेंबर रोज काँग्रेस जनसंपर्क येथे संविधान दिन साजरा करण्यात आले.२६ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. या दिवशी देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने औपचारिकपणे संविधान स्वीकारले. हे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले.
भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. खूप भाषा, शेकडो विधी आणि हजारो विधानं आहेत या सर्वांना जोडून ठेवणार आपला संविधान आहे. देशाच्या राज्यघटनेने स्वतंत्र मतं मांडण्याचा,बोलण्याचा हक्क आपल्याला दिला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाज घटकांचा विचार करून संविधानाची रचना केली. न्याय,स्वातंत्र्य,समता,बंधुता ही मूल्ये आपल्याला दिली.'भारतीय संविधान दिना'च्या हार्दिक शुभेच्छा! यावेळी उपस्थित काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गणपतजी आडे, तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस कंटू कोटनाके, माजी उपाध्यक्ष नप.अशपाक शेख, तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक जब्बार शेख, मारू पा. नैताम आदिवासी नेते, शहराध्यक्ष युवक काँग्रेस आशिष डसाने,डॉ.अंकुश गोतावळे, माजी उपाध्यक्ष दत्ता राठोड, विलास पवार, रोहिदास आडे, विलास वाघमारे, विष्णू रेड्डी, सुनिल शेळके, मारोती बटलाळे, मुंझाजी गायकवाड, विनायक राठोड, गावर्धन चव्हाण, साहेबराव राठोड, मारोती कुमरे, अनिल चव्हाण, प्रकाश पवार व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...