खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
काँग्रेस सरचिटणीस उपाध्यक्ष पद निवड
वणी : अनेक वर्षापासून प्रतिशत असलेली काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राची मोठी कार्यकरनी जाहीर करण्यात आली. असून यामध्ये माजी आमदार वामनराव कासावार, ॲड देविदास काळे, यांची निवड करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, यांची निवड होताच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे. स्थानिक वामनराव कासावार यांनी चार वेळा वणी विधानसभा क्षेत्रात प्रतिनिधित्व केले आहे ते पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात यापूर्वी त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडले होते.
तर उपाध्यक्षपदी सरकारी क्षेत्रातील दिग्गज असलेले ॲड. देविदास काळे, यांना स्थान देण्यात आले. ॲड. काळे यांची सहकार क्षेत्रातील चांगली पकड आहे. रामदास स्वामी पतसंस्था व वसंत जिनिंग चे अध्यक्ष आहेत. खासदार सुरेश धानोरकर यांच्या घरण्याशी संबंध आहे असे मानले जातात. काँग्रेस पक्षाने या दोघांची निवड करून पक्ष मजबूत करण्याचा पुर्ण प्रयत्न केला आहे. मात्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकित पक्षाला किती यश मिळेल हे पाहणे, प्रचाराच्या जोरावर ठरणार आहे,या दोघांच्या निवडणुकीने कार्यकरते मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...