वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
Reg No. MH-36-0010493
वणी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या आदेशावरून व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सूचने नुसार पेट्रोल,डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूच्या सतत होत असलेल्या दर वाढीच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले यात तालुक्यातील माननीय नेते मंडळी तसेच तालुका काँग्रेस,शहर काँग्रेस,महीला काँग्रेस, युवक काँग्रेस,सेवादल काँग्रेस च्या सर्व पदाधिकारी ,सदस्य ,व कार्यकर्ते यांनी आज दिनांक 7 जून 2021 रोज सोमवारला सकाळी 11.00 वाजता या आंदोलनात भाग घेतला व भारत सरकार विरोधी निषेध नोदवीला हेआदोलन लाठीवाला पेट्रोल पंप वणी ईथे करन्यात आले असुन कोरोना महामारीच्या नियमांचे पालन करून. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टनसिंगचे पालन करून करण्यात याले पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढी विरोधात आज प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले जी यांच्या मार्गदर्शनाखाली वणी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या करामधून लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. या मुळे काँग्रेस ने हे आदोलन पुकारले आहे यावेळी तालुक्यातील नेते मंडळी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
हे आंदोलन वणी तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर व वणी शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले असुन या प्रसंगी यवतमाळ जिल्हा बॅक चे अध्यक्ष टिकाराम कोगरे, राजाभाऊ पाथ्रडकर, रफीक रंगरेज, औम ठाकुर, प्रमोद लोनारे वईतर काँग्रेस चे मान्यवर पदाधिकारी व महिला उपस्थित होते
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...