वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
तब्बल १० संघटना कडुन सत्कार
वणी: सामान्य लोकांच्या मनात घर करणारे मनमिळाऊ स्वंभावाचे गुणी वेक्ती महत्त्व त्याने कोरोना(कोविड १९) या मारामारी काळात आपल्या संम्पती चे दार गरीब लोकांसाठी खोलुन त्याना लाॅकडाऊन मध्ये भरीव मदत केली त्याच्या कामाची पावती महनुन मा ईजहार शेख यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यवतमाळ उपाध्यक्ष पदी निवडझाली या बंदल सर्व राजकीय सामाजिक स्तरातून त्याचा संत्कार होत आहे.
मा ईजहार शेख यांच्या महान कार्याने त्याना हे पद मिळाले असुन सर्व स्तरातून त्याचे संत्कर करन्यात येत आहे काँग्रेस चे नेता वामनराव कासावर व काँग्रेस चे पदाधिकारी यानी प्रथम दखल घेऊन त्याचा संत्कार केला आहे या नंतर संत्कार सोहळा याचे क्रम चालुच आहे शहरातील दिपक चौपाटी परीसर, संरोदय चौक परिसरात मोठे बॅनर लावून समर्थकानी आनंद व्यक्त केला असुन दिपक टाकीज परीसरात त्याचा संत्कार समारोह भव्य प्रमाणात साजरा केला गेला तेव्हा पासून दररोज सत्कार सोहळा चालुच आहे या मध्ये शहर व तालुका काँग्रेस कमेटी, पंचशील क्रिकेट क्लब, रंगनाथ नगर, शास्त्री नगर, इस्लाम पुरा, वणी मालवाहतूक संघटना, वणी ट्रॅक्टर युनियन, शस्त्री नगर यानि तथा ईतर अन्य संघटना तर्फे याचा सत्कार दररोज सुरूच आहे या मध्ये मगळवारी "वणी ट्रेक्टर यूनियन"तर्फेधर्मेंद्र काकडे, धिरज पाते,"वणी तर मालवाहतुकसंघटना"तर्फे
उस्मान खां पठान,भास्कर देठे,फिरोज खां पठान,कैलाश घोसरे,सुनील वराटे,अब्दुल हमीद,विजय सहारे,विनोद रजुरकर,शेख अब्दुल भाई,आसिफ शेख,संतोष सहारे,रफीक शेख,अमोल घटोडे,अब्दुल मोईस,इमरान खान,रशीद खान,आकाश सोंनकुसरे,अमोल बोबडे,साजिद खान,कलीम शेख,अनिस खान,राजू पोटदुखे,राम चोखारे,शेख शम्मी,एजाज खान,मिनाज सैय्यद,प्रवीण चामते,सलीम शेख,युसूफ खान,अमोल शिंधे,अनवर अली,उस्मान खान,संजय चोखारे, महेमुद शेख,जहांगीर शेख, नासीर शेख, मरोती भाऊ,आरिफ शेख,रिजवान शेख,इनायत अली,एजाज खां पठान,सतीश मलोड,. बोबडे, अतुल हिवरकर, संतोष पिदुरकर, हरिश पाते, सुमित ठेंगने,धिरज पेचे, अमोल लांबत,प्रमोद मीलमिल, आशीष कटकड़े, योगेश येरने,किशोर डौरे,नीलेश डौरे,योगेश बत्कल.यानि न प आरोग्य विभाग मागे सत्कार समारंभ घेऊन त्याच्या कामाचे कौतुक केले व त्याना पक्षाचे तर्फे काँग्रेस उपाध्यक्ष पदाचा मान मिळाला म्हणून आनंद व्यक्त केला
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...