वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर व गडचिरोली बस मंडळाच्या समस्या पूर्ण करा ; शिष्टमडळाच्या भेटीतील समस्याचा खुलासा
चंद्रपूर: महाराष्ट्र एस टि कामगार सेनेचे गडचीरोली विभागीय उपाध्यक्ष श्री नरेंद्रभाऊ गाडगीलवार व गडचीरोली/ चंद्रपुर विभागाचे संपर्क सचीव श्री शेखरभाऊ ऊईके यांच्या शिष्टमंडळाने दि ५/७/२०२१ रोजी महाराष्ट्र एस टि कामगार सेनेचे केंद्रिय सरचीटनीस श्री मा. हिरेनजी रेडकर साहेब यांची सदिच्छा भेट घेउन गडचीरोली विभागातील कामगारांच्या समश्ये बाबत नीवेदन देऊन कामगारांचे प्रश्न त्वरीत मार्गी लावण्याची विनंती केलेली आहे विभागातील सदर
प्रश्न १, गडचीरोली विभागास त्वरीत ई टि आय मशीन चा पुरवठा करणे,
२, विभागातील तिनहि आगाराच्या बसेस मुक्कामा च्या ठिकाणी चालक/ वाहकांची पुरेशी झोप होईल अशी व्यवस्था करणे,
३, विभागातील ब्रम्हपुरी आगारात नियमीत आगार व्यवस्थापकांची नियुक्ती करणे,
४, सन २०२० मध्ये विभागातील काहि कर्मचारी यांनाच एल डि पी देण्यात येउन बाकी कर्मचारी यांचेवर अन्याय केल्या बाबत,
५, विभागात सेवाजेष्टता नियमावली विरूध्द पदोन्नती दिल्या जात असल्या बाबत, अशा अनेक समश्या सोडविण्याची विनंती व मा. सरचीटनीस श्री हिरेनजी रेडकर साहेबांनी गडचीरोली विभागातील सर्व समक्षा समजुन घेऊन तात्काळ निकाली काढण्यास प्रशासना प्रत्र देवून विनंती केल्या बद्दल महाराष्ट्र एस टि कामगार सेनेचे सरचीटनीस मा. हिरेनजी रेडकर साहेबांचे धन्यवाद.
जय महाराष्ट्र
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...