वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
नयन मडावी (शिंदोला ) : वरोरा येथील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत चार ते पाच वर्षापासून सौ.संगीता वरघने नामक महिला आपल्याला पुढे स्थाई नोकरी मिळणार या आशेने संगणक आपरेटर म्हणून अल्पशा मानधनात चार वर्षापेक्षा जास्त काळ नियमीत कार्यरत होत्या. संपूर्ण पतसंस्था संगणीकृत करण्यात सदर महिला कर्मचाऱ्याने अहोरात्र परिश्रम घेतले. परंतु संचालक मंडळाने सदर उच्च शिक्षित तथा संगणकाचे व सहकारखात्याचे इतंभू ज्ञान व अनुभव असलेल्या एका गरीब दारिद्रेरेषेखालील महिलेला डावलून संस्थेचे हित व भविष्य लक्षात न घेता संचालक मंडळातील एका संचालकाचा जावई असलेल्या अल्पशिक्षित शिपायाला क्लर्क पदावर बढती दिली व नवीन शिपायाची नेमणूक करुन सदर महिलेला कोणतेही कारण नसतांना पुर्वसुचना न देता तडकाफडकी सेवेतून काढून टाकून या गरीब महिलेवर अन्याय केला यावर रामचंद्र सालेकर सह अनेक संस्थेच्या सभासदांनी आॕनलाईन आमसभेत व सह्यांचे निवेदने देवून गरीब व लायक महिलेला सेवेत घेण्यासाठी आवाज उठवला सोशल मिडिया तथा प्रिंट मिडियातून सदर महिलेवर झालेल्या अन्यायाविरोधात सत्य कथन करुन वाचा फोडली तेव्हा संचालक मंडळाच्या काही संचालकाच्या हितसबंधाला व त्यांच्या फायद्याला ठेच पोहचल्याने त्यांचा जळफळाट होवून रामचंद्र सालेकर यांची पोलीसात तक्रार दाखल केली त्यांच्यावर दमन तंत्राचा वापर करुन आवाज दाबण्याचा केवीलवाना प्रयत्न या संचालक मंडळातील काही हितसबंधित संचालकांनी केला व भारतीय संविधानाने अनुछेद १९ नुसार जे काही समाजात किंवा संस्थेत गैरप्रकार चालतात त्यावर आवाज उठवण्याचा प्रत्येक नागरीकाला हक्क व अधिकार दिला आहे त्याचे हनन केले आहे. प्रत्येकाच्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कोणीही पायमल्ली करु शकत नाही. परंतु सदर संचालक मंडळातील काही संचालकांनी दमन तंत्राचा वापर करुन आवाज दाबण्यासाठी पोलीसात तक्रार करुन सदर व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वतंत्र्याचे हनन केले आहे.
पतसंस्थेच्या या भ्रष्ट व भोगळ कारभारावर कोणी आवाज उठविण्याची हिम्मत करु नये व आपलीच निरंकुश सत्ता राहावी यासाठी अन्यायाविरुद्ध व यांच्या भोंगळ कारभारावर आवाज उठविणाऱ्या सामान्य सभासदावर पोलीसात तक्रारी करुन पतसंस्थेच्या सभासदात मनी मसल तंत्राचा वापर करुन दहशत निर्माण करुन आवाज दाबण्याचे तंत्र वापरले जात आहे. असल्या निर्दयी व भष्ट संचालक मंडळाची व पथसंस्थेची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाही व्हावी अशी मागणी रामचंद्र सालेकर सह पतसंस्थेच्या बहुसंख्य सभासदांनी केली असून सदर महिलेला न्याय मिळेपर्यत स्वस्थ बसणार नाही व संविधानाच्या अनुछेद १९ नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणून दिलेल्या मानसिक त्रासाबद्धल न्यायालयात हात काळे असणाऱ्या सबंधित संचालक मंडळाच्या संचालकावर मानहानीचा दावा करणार असल्याचे रामचंद्र सालेकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...