Home / विदर्भ / अकोला / आमदारांशी संवाद ।।...

विदर्भ    |    अकोला

आमदारांशी संवाद ।। तयारी अंतिम टप्यात..!

आमदारांशी संवाद ।। तयारी अंतिम टप्यात..!

अकोला (प्रती)-  पदोन्नती व ओबीसी आरक्षण प्रश्नावर आमदारांनी विधी मंडळात बोलावं,यासाठी रविवार १९ डिसें रोजी पत्रकार भवन व्हि.टी स्टेशन जवळ मुंबई आमदारांशी संवाद कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. संविधान मोर्चाचे मा.प्रकाश लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत, बँक युनियनचे अध्यक्ष डि. बी.जयस्वार, प्रगतिक महाराष्ट्र पक्षचे संतोष आंबेकर,सेंट्रेल विस्टा विरोधी भारतचे विशाल हिवाळे,युवा क्रांती मोर्चाचे संदेश पवार,परिवर्तन स्वाभिमानी संघटनाचे उमेश इंगळे,नरेश पटले,नॅशनल ख्रिस्तीचन फोरमचे वॉल्टर डिसुजा,आरक्षण हक्क संवर्धन समितीचे लता बंडगर,श्याम निलंगेकर यांची उपस्थित होती.

रविवारी होणाऱ्या आमदारांशी संवाद

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.खा.व्यंकटेश kabde, हे राहणार आहेत,प्रमुख अतिथी म्हणून हरिभाऊ राठोड,माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे,माजी खासदार ब्रेडिगीयर सुधीर सावंत, माजी आमदार विद्याताई चव्हाण,प्रकाश लोखंडे, माधव गडदे,शब्बीर भाई अन्सारी,सुशीलाताई मोराळे,भरतकुमार तांबिले,प्रा.ज्ञानेश्वर वाकूडकर,पांडुरंग कवाने, सुनील यादव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

आमदारांशी संवाद

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवर्तनवादी विविध संस्था,संघटनाचे प्रमुख कार्यकर्ते तयारी करीत आहे. अशि माहीती परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी सांगितले आहे

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...