शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
एक मेकास साय करण्यासाठी संवाद करणे, चुकीवर लक्ष केंद्रित करणे व दुरुस्ती करणे हे खरे यश होय हा संवाद चर्चेतुन सूर समोर आला आहे.
भारतीय वार्ता (वणी प्रतिनिधी) : दि. 2 जुन रोजीच्या 8:00 वाजे दरम्यान नवभारत या मुख्य कार्यालयाला भेट दिली असता, या वेळी प्रथमता बी डी आयुर्वेदा कंपनीची बॉटल देऊन तिवारी साहेबाचा सत्कार करण्यात आला, या वेळी बी डी आयुर्वेदा कंपनी आयोजक प्रेषित वसंतराव सोंडुले, आदर्श बहुउद्देशीय संस्था वणी महा. /273/2016/F1862 द्वारा संचालित आदर्श प्रशासकीय महाविधालय संयोजक रवीभाऊ गौरकार, निर्भीड ग्रामीण पत्रकार संघ राज्य उपाध्यक्ष, भारतीय वार्ता न्यूज पोर्टल संपादक व ग्रेट पीपल्स ग्रुपचे अध्यक्ष दत्तात्रय भाऊराव बोबडे, नव भारतचे संपादक संजयभाऊ तिवारी यांच्याशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे माझी पी ए राम गाले यांनी ह्या भेटीतुन संवाद साधून दिला, या वेळी बी डी आयुर्वेदाच्या कोरोना पॉवडर व अर्शविनाशक लिक्विड औषधानी आम्हाला पुन्हा जीवनात उभारी आणून दिली ते काम प्रेषित यांनी केले असून 24 तास सक्रिय राहून कार्य करीत असून ते व्याख्यान्या जोगे असल्याची कबुली दिली,तसेच वणी येथे प्रशासकीय विद्यालय आणून नव युवकांना प्रेरणा देऊन देशाला योग्य दिशा देण्याचे काम चालू केल्या बद्दल अभिनंदन केले. तर भारतीय वार्ता न्यूज पोर्टलला उभारी देण्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी असून कोणताही विषय हा वाचक ठरवतो त्यासाठी त्यानी एक उदाहरण देताना वर्धा जिल्हयातील 1998 च्या वृत्तांकन व नव भारतच्या वृतपत्राने दखल घेतल्याने दावेदारी करणारे नेते कसे बाद राहिले यावर किस्सा गिरवला व भविष्यातील वाटचाली करिता शुभेच्छा देऊ करून सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...