वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
रिक्रीयेशन सेंटर व चौकाच्या सौंदर्यीकरणाचे उदघाटन
चंद्रपूर : प्रत्येक निवडणूकीत मला मुल शहराने भरभरून प्रेम दिले. त्या प्रेमाचा उतराई होण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. त्याचाच एक भाग म्हणून आज मला वार्ड नं. १४ च्या रिक्रीयेशन सेंटरचे उदघाटन व गांधी चौकातील तसेच पोस्ट ऑफीससमोरील चौकातील सौंदर्यीकरणाचे उदघाटन करताना आनंद होत आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मुल शहरात वैशिष्टयपूर्ण निधीतुन निरनिराळया चौकांचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू आहे. याच्या अंतर्गत गांधी चौक येथे डॉक्टर, स्वच्छता दूत, पोलिस यांच्या मुर्त्या तसेच पोस्ट ऑफीससमोर आदिवासी नृत्य करत असणा-या महिलांच्या मुर्त्या लावण्यात आल्या. त्यांचे उदघाटन आज आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. तसेच वार्ड नं. १४ च्या रिक्रीयेशन सेंटरचे उदघाटनही याप्रसंगी करण्यात आले.
मुलच्या नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर, नगर परिषद उपाध्यक्ष नंदू रणदिवे, मुलचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, भाजपा शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, नगर परिषद सदस्य प्रशांत समर्थ, चंद्रकांत आष्टनकर, आशा गुप्ता, वंदना वाकडे, प्रशांत लाडवे, मनिषा गांडलेवार, महेंद्र करकाडे, अनिल साखरकर, प्रभा चौथाले, विद्या बोबाटे, प्रशांत बोबाटे, ललीता फुलझेले, पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, वनमाला कोडापे आदींची उपस्थिती होती.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...