वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कडुन डालमिया भारत फाउंडेशन व (मुरली) डालमिया सिमेंट ग्रुप चे आभार मानण्यात आले.
मारोती डोंगे (कोरपना) : कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवलेला आहे. कित्येक लोकांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोविड वॅक्सिनेशन सुरू आहे. परंतु ए. डी. सिरिंजची कमी जाणवत असल्याने लसीकरणात व्यत्यय येत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वतः पुढाकार घेत डालमिया भारत फाउंडेशन च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्याकरिता 50,000 ए. डी. सिरिंज चे मा.जिल्हाधिकारी श्री. अजय गुल्हाने , जिल्हा खनन अधिकारी मा.श्री.सुरेश नैताम , जिल्हा उपआरोग्य अधिकारी मा. श्री. संदीप गेडाम यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
ए. डी. सिरिंज मूळे जिल्ह्यातील 50,000 नागरिकांना कोविड वॅक्सिनेशनचा लाभ मिळणार आहे. डालमिया सिमेंट कंपनी चे एकझिक्युटिव डायरेक्टर मा. श्री. हक्कीमुद्दीन अली यांच्या मार्गदर्शनाखाली ए. डी. सिरिंज चे वाटप करण्यात आले . यावेळी कंपनीचे युनिट हेड मा. श्री. सुनीलकुमार भुसारी , वरिष्ठ प्रबंधक श्री. हरिगोविंद मीना , श्री. अरविंद ठाकूर, यांची उपस्थिती होती.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...