Home / चंद्रपूर - जिल्हा / जिल्ह्यात हिपॅटायटीस...

चंद्रपूर - जिल्हा

जिल्ह्यात हिपॅटायटीस ब आणि क या आजारावर मात करण्यासाठी औषधोपचारास सुरुवात

जिल्ह्यात हिपॅटायटीस ब आणि क या आजारावर मात करण्यासाठी औषधोपचारास सुरुवात

जिल्ह्यात हिपॅटायटीस ब आणि क या आजारावर मात करण्यासाठी औषधोपचारास सुरुवात

चंद्रपूर दि.1 नोव्हेंबर : राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रमाचे मुंबई येथे 28 जुलै 2019 रोजी जागतिक हिपॅटायटीस दिवसाच्या निमित्ताने उद्घाटन करण्यात आले. राज्यात 9 मॉडेल ट्रीटमेंट सेंटर व 27 औषधोपचार केंद्र प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सुरू करण्यात आले. त्यासोबतच कावीळ या रोगाचे निदान, उपचार तथा प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहे.

या राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस  नियंत्रण कार्यक्रमांतर्गत  जिल्ह्यातील नागरिकांना कावीळ अ, ब, क,ड आणि ई च्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून याअंतर्गत हिपॅटायटीस रुग्णांचे निदान करणे, संक्रमण थांबविणे, समुपदेशन करणे, रुग्णांचे निदान करून उपचार करणे याबाबींचा सेवा नियमितपणे सुरू करण्यात आल्या आहे.

अतिजोखमीच्या नागरिकांचे तथा रुग्णालयाशी निगडित असलेल्या कर्मचाऱ्यांचे हिपॅटायटीस  ब आणि क साठी रक्त तपासणी करून जर निगेटिव्ह आल्यास त्यांचे लसीकरण करणे. वायरल हिपॅटायटीस हा संसर्गजन्य आजार असून या आजाराच्या उपचारासाठी महागडे औषध शासनाने विनामूल्य जनतेस उपलब्ध करून दिले असून औषधांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांच्या हस्ते रुग्णांना प्रत्यक्षपणे औषधांची पहिली मात्रा देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अनंत हजारे, डॉ. प्रविण धडसे, सर्जन डॉ. विक्रांत गावंडे, स्त्री रोग तज्ञ डॉ. दीप्ती श्रीरामे टाटा ट्रस्टचे आशिष बरबडे यांची उपस्थिती होती.
 

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...