आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): दिवाळी आटोपली तसा थंडीचाही जिल्ह्यात जोर वाढला आहे. शहरात गेल्या २४ तासांत १५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली तर ग्रामीण भागात पारा १२ अंशांपर्यंत खाली गेला. त्यामुळे गावांमध्ये ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक, ऊब मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दृश्य दिसून आले. येत्या दोन दिवसांत थंडी वाढणार असल्याचा अंदाज श्री शिवाजी कृषी हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसांत शहरातही १२ व १२.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. बुधवारी सकाळपासून अंशतः ढगाळ वातावरण राहिले तरीही थंडीचा जोर कायम राहिला. त्यामुळे स्वेटर, मफलर, जर्कीन, हातमोजे,कानटोप्या असे ऊब देणारे कपडे घालून नागरिक ऊब मिळविण्याचा प्रयत्न करीत वाहनांवरून ये-जा करीत होते.
बुधवारी मध्यवर्ती बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. रात्रीपर्यंत त्याचे हलक्या वादळात रुपांतर होणार असले तरी ते वायव्य दिशेला प्रवास करण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे तामिळनाडू व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर त्याचा आंशिक प्रभाव पडेल. मात्र भूभागावर पोहोचल्यावर याची शक्ती कमी होण्याची शक्यता आहे. १० ते १२ नोव्हे. या कालावधीत वातावरण कोरडे राहील. १३ व १४ रोजी विदर्भात अमरावती वगळता इतरत्र हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर थंडी आणखी वाढेल. कारण उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याची दिशा ही अमरावतीच्या बाजूने राहण्याची शक्यता असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी हवामान केंद्राच्या प्रा. अनिल बंड यांनी दिली.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...