Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / कोळसा वाहन टेलर आझाद...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

कोळसा वाहन टेलर आझाद हॉटेल प्रतिष्ठानात घुसले , जीवित हानी टळली असली तरी वित्तहानी 25 लाखाच्या घरात..

कोळसा वाहन टेलर आझाद हॉटेल प्रतिष्ठानात घुसले , जीवित हानी टळली असली तरी वित्तहानी 25 लाखाच्या घरात..
ads images
ads images

भारतीय वार्ता (वणी प्रतिनिधी) : वणी नॉर्थ क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या बेल्लोरा, नायगाव खुल्या खदानीचा कोळसा उचलण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु असून अश्यातच कोळसा वाहन टेलर आज रात्रौ 8.30 वाजे दरम्यान आझाद हॉटेल प्रतिष्ठानात प्रेवेश करीत अपघाताला आमंत्रण दिले असून यात मानहानी झाली नसून वित्तहानी मात्र 25 लाखाचे झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवल्या जात आहे.

Advertisement

दि 7 जुलै रोजीच्या रात्रौला 18 चक्का कोळसा टेलर क्र. एम एच 40 सि डी 2180 टाटा सिगना 55255 बी एस वी आय -4 एक्स झे चे वाहन चालक हे वणी कडून गतिमान पद्धतिने येत होते ते चारगाव चौकी येथील ब्रेकर वर उचल केली असता चालक याचा स्टेरिंग वरील ताबा नियंत्रण सुठले असता वाहन घुगुस मार्गांवर वळण न घेता ते सरळ आझाद हॉटेल दिशेने वळते झाले त्याच सेनी सीटर मोटर वाहन हे घुगुस कडून येत होते जरी त्या मोटर वाहणाचा बच्चाव झाला असला तरी गतिमान टेलरने 33 के व्ही लाईनचा बच्चाव केल्याने आगीचे तांडव पासून बच्चाव झाला हे जेवळे खरे असले तरी त्या मध्ये भागी असणारा पान टपरीला उचलून मजबूत बांधकाम असलेले हॉटेल तोळून आत मध्ये प्रेवेस केला या वेळी रात्रौची वेळ व पाऊस चालू असल्याने व कोरोना प्रोटोकॉलच्या नियंत्रनात अनेक उदरनिर्वाह प्रतिष्ठान बंध असल्याने मानव हानी झाली नाही व ह्या संधीचा फायदा घेत टेलर चालक घटना स्थळावरून फरार झाला असला तरी अपघात वास्तवता लक्षात येताच लोकांनी बघ्याची भूमिका घेत गर्दी केली. 

Advertisement

 ही माहिती पोलीस स्टेशन पर्यत पोचताच पोलीस स्टेशन कर्मचारी शेंडे व पाटील यांनी घटना स्थळ पाहणी करून घटना स्थळावरून फोटो प्राप्त करून घेतले असा घटना या आधी मोटर सायकल वाहन, माळवाहकव दारू मोटर वाहनाचे झाले होते त्या वेळी फक्त वाहणाचे नुकसान झाले पण या वेळीची अपघातीय तिव्रता जास्त असल्याने हॉटेल प्रतिष्ठानाची आर्थिक हानी मोठया प्रमाणात झाली वाहन हे जुन 22,2021 रेजिस्ट्रेशनचे असल्याने वाहन हानी तर प्राप्त होतील पण हॉटेलवर उदरनिर्वाह करणाऱ्याना नुकसान भरपाईची रक्कम अदाकरणार काय? हा प्रश्न निर्माण होत आहे. वृत्त लिहे पर्यत फिर्याद दाखल झाली नव्हती . प्रतिष्ठाचे मालक हिंमतराव पांडे हे वणी वरून आल्यावर फिर्याद दाखल करणार असल्याचे घटना स्थळी बोलले गेले होते.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या