खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी): शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत आठ कोळसा खाणी वक्रेशर व गौणखनिज खदानी, डोलामाईन, ए सी सी शालिवाहना, कोलवासरी, लाईमवाश, कोंबड बाजार, मटका, रेती तस्करी त्यावर आधारित अनेक उद्योग धंदे आहेत. त्यामुळे ते स्टेशन प्रसिद्धी झोतात नेहमीच असते, तेथे कामकरणारे कर्मचारी सुद्धा करोडो पती झाले असून कायदा सुव्यवस्था साबाळण्या पेक्षा अवैध धंदे याची पाठराखण करण्यात येत असल्याने,यावर आळा बसविण्याचे काम ठाणेदारालाच करावे लागते. 23 सप्टेंबरच्या कोळसा तस्करी वर सर्व प्रथम भारतीय वार्ता पोर्टल वरून उजागर करून दिले,त्या घटनेनेच शिरपूर ठाणेदारांची कसुरी वरून ‘उचलबांगडी’ करण्यात आल्याचे बोलल्या जात असले तरी त्यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखेतील गजानन करेवाड यांना प्रभार देण्यात आला आहे.तर सतीश चवरे नतंर येणारे ठाणेदार जास्त काळ थिरावत नसल्याने आता नव्याने येणारे ठाणेदार लगाम लावण्यास समर्थीत ठरतील का?
जिल्ह्यातील अतिशय महत्वाचे व चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या सिमेंट कंपनी व एम आय डी सीने ‘हेविवेट’ पोलीस ठाणे म्हणून शिरपूर ची ख्याती आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा दर्जा असलेल्या या ठाण्याचा प्रभार मिळावा या करिता मोठी चढाओढ करीत येथे यणारा ठाणेदार 15 ते 20 लाख देऊन येतअसते. या ठाण्यात आज पर्यंत ज्यांनी ठाणेदारकी भूषवली त्यांना वणी परिसराचा मोह आवरता आला नाही हे त्रिकालाबाधित सत्य नाकारता येत नाही.
कोरोनाचा कालखंड सुरू असताना सपोनि सचिन लूले यांना शिरपूर ठाण्याचा प्रभार देण्यात आला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अवैद्य दारू, भंगारचोरी, कोंबड बाजार यावर अकल्पनिय कारवाया केल्या आहेत. त्यांनी कायदा व सुव्यवस्था उत्तमरीत्या सांभाळली तसेच सण उत्सवात चांगली कामगिरी केली आहे.
शिरपूर पोलीस ठाण्या अंतर्गत चालणाऱ्या अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करणे आज पर्यंत कोणत्याच ठाणेदाराला जमले नाही. चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यामुळे यापुढे कोळसा चोरी हाच उपद्व्याप आता “तस्कर” करणार आहेत. काही दिवसापूर्वी कोळसा चोरी करणारे वाहन स्थानिक पुढाऱ्याने पोलिसांना सोपवले आणि कर्तव्यात कसूर झाल्याचा ठपका ठेवत लूले यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. नव्याने ठाणेदार पदाची जबाबदारी गजानन कारेवाड यांचेवर सोपविण्यात आली आहे. त्यांच्यापुढे अवैध व्यवसायावर आळा बसविण्याचे आव्हान असणार आहे
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...