वणी वकील संघाची निवडणुक चुरशीची लढाईत एकता पॅनल विजयी.
वणी : वणी बार असोसिएशन वणी वकील संघ ची २०२५ पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ जानेवारी रोजी...
Reg No. MH-36-0010493
अर्थपूर्ण व्यवहारातून "कानाडोळा" होतं असल्याची खमंग चर्चा
ब्रम्हपुरी: महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील सहा वर्षापर्यंत असलेली दारूबंदी उठवून एक महिनाचं झाला असता, जिल्ह्यातील मातब्बर अवैध दारू विक्रेते सक्रिय झालेले दिसत असून त्यांना शहरातील परवानाधारक मद्यविक्रेत्यांकडून शासकीय नियमावली ला फाट्यावर ठेवत होलसेल रेट ने स्टॉक मिळत असल्याने दारूबंदी जिल्हा गडचिरोली व जिथं परवानाधारक मद्यविक्रीचे दुकान नाही अशा ठिकाणी बिनधास्त पणे अवैध दारू दामदुप्पट किमतीने मिळत असल्याचे तालुक्यात बघायला मिळत आहे.
शासकीय नियमावली नुसार निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन कार्यरत असतो मात्र राजकीय दबाव व वीणा मेहनतीने येणाऱ्या पैस्याचा मोह आवरणे कठीण या अवस्थेत असलेले अधिकारी, कर्मचारी परवानाधारक मद्यविक्रेत्या कडून होणाऱ्या गैरव्यवहाराला खत-पाणी घालत असून अर्थपूर्ण व्यवहारातून लाचखोरी होतं असल्याची खमंग चर्चा तालुक्यात होतं आहे.तर संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी असल्या गैरप्रकारावर निर्बंध लावणार का...?
हा सामान्य जनतेचा असलेला प्रश्न मात्र अनुत्तीर्ण..!
वणी : वणी बार असोसिएशन वणी वकील संघ ची २०२५ पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ जानेवारी रोजी...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान* ✍️दिनेश झाडे गडचांदूर कोरपना:-चंद्रपूर जिल्हा व कोरपना - जिवती तालुका...
*रिपब्लिकन पार्टीचा तालुका मेळावा आरमोरीत ४ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर आरमोरी:-रिपब्लिकन पार्टी तालुका...
वणी:- यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बोटोणी ह्या छोट्याशा गावातून ७ वर्षीय मनस्वी पिंपरे या मुलीने रोलर...
वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...