Home / चंद्रपूर - जिल्हा / मुख्यमंत्री उद्धवसाहेब...

चंद्रपूर - जिल्हा

मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्य शहर शिवसेने तर्फे नेत्र तपासणी शिबीर व वृक्षारोपण संपन्न

मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्य शहर शिवसेने तर्फे नेत्र तपासणी शिबीर व वृक्षारोपण संपन्न

मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्य शहर शिवसेने तर्फे नेत्र तपासणी शिबीर व वृक्षारोपण संपन्न

ब्रम्हपुरी: शिवसेना जिल्ह्या प्रमुख मा.श्री नितीनभाऊ मत्ते, विधानसभा संपर्क प्रमुख मा संजयजी काळे साहेब यांच्या सूचनेनुसार शिवसेना शहर प्रमुख नरूभाऊ नरड यांच्या मार्गदर्शनात ब्रम्हपुरी तालुका व शहर शिवसेना युवासेनेच्या वतीने तालुक्यात हलदा व किन्ही या गावात मोफत नेत्र तपासणी शिबीरचे आयोजन 23 जुलै ला करण्यात आले होते.

त्याचप्रमाणे ब्रम्हपुरी शहरात 27 जुलैला विद्यानगर परिसरात व ब्रम्हपुरी-वडसा या महामार्गावर वृक्षारोपण करून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस शिवसैनिकांनी साजरा केला. यावेळी श्री नरूभाऊ नरड(शिवसेना शहर प्रमुख),माजी तालुका प्रमुख नरेंद्र गाडगीलवार,किशोरभाऊ चौधरी,पराग माटे(उप तालुका प्रमुख) खुर्शीद शेख,वीणाताई गोडपागे (उपजिल्हा संघटिका), जयाताई कंनाके (तालुका संघटिका), निर्मलताई राऊत, सुरेखाताई पारधी, आकाश शेंद्रे (युवा सेना ता प्रमुख), अमोल माकोडे(युवा सेना शहर प्रमुख),आशिष गाडलेवार(उपशहर प्रमुख युवा सेना),प्रशांत साहरे(उप ता युवा सेना),अमोल ठिकरे,रेशीम बनपूरकर,अतुल निबाडकर,आकाश रुशिया आधी शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक युवासैनीक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...