खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
नयन मडावी (शिंदोला): दिवाळी सारखा मोठ्ठा सण असतांनाही निवली येथील वार्ड नं.१ मध्ये अंधार चे साम्राज्य स्थापन झाले असता, निवली ग्रापंचायत तथा वार्ड नं.१ चे वार्ड मेंम्बर सर्वच जण संघोट्याचा लिंबू बनून शांत बसले आहे. गेल्या आठ ते दहा दिवसापासून निवली येथील वार्ड १ नंबर च्या LT विद्युत खामबावरील स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे वार्डात सर्वत्र अंधार असल्यामुळे नागरिकांना रस्त्याने ऐ जा करण्यास त्रास होतो आहेत, तरी प्रभारी वार्ड मेम्बर वार्डात असताना सुद्धा समस्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. जर समोर काही अघटीत घटना घडल्यास त्यास जबादार कोण ? असा थेट सवाल वार्डातील नागरिक कु. मंगेश देवराव ताजने यांनी ग्रामपंचायत यंत्रनेकर केला आहे. तरी ग्रामपंचायत ने याकडे लक्ष वेधून नागरिकांना न्याय मिळवून द्यावा.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...