Home / चंद्रपूर - जिल्हा / चिमूर पोलिसांनी केली...

चंद्रपूर - जिल्हा

चिमूर पोलिसांनी केली अवैध देशी दारू विक्रत्यावर  कार्यवाई 

चिमूर पोलिसांनी केली अवैध देशी दारू विक्रत्यावर  कार्यवाई 

लाखोंच्या दारू साठा केला जप्त

चंद्रपूर: पोलीसांना शनिवार रोजी रात्रो तिन वाजता च्या दरम्यान महींद्रा स्कार्पीओ ने अवैध दारूची वाहतुक गदगाव चिमूर मार्गाने होत असल्याची गुप्त माहीती मिळाली त्यानुसार चिमूर येथील एमआयडीसी परिसरात पोलीसांना स्कार्पीओ दिसताच पाठलाग केला मात्र स्कार्पीओतील वाहन चालक पोलीसांना पाहताच गाडीला उभे करून जंगलाच्या दिशेने पळून गेले पोलीसांनी गाडीसह नऊ लाख सात हजार दोनशे रुपयाचा अवैध देशी दारुचा मुद्दे माल जप्त केला.

दरम्यान पोलीसांनी बत्तीस बाक्स मध्ये एकून १ हजार पाचशे छत्तीस देशी दारुने भरलेल्या प्रत्येकी १८० मिली मापाच्या शिशा किमंत ३ लाख सात हजार व एक जुनी वापरती महींद्रा स्कार्पीओ चार चाकी वाहन किमंत ६ लाख रुपये असा एकुन ९ लाख सात हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पोलीसांनी फरार चालक व मालकाविरुद्ध कलम ६५ (अ) ८३ मदाका नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

हि कार्यवाई पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे विलास निमगडे कैलास आलाम भरत पुसांडे सचिन खामनकर कुनाल गाठोड यांनी केली

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...