वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस प्रतिनिधी : 9 वर्षीय मुलीला ट्रक ने चिरडल्याची घटना चंद्रपूरातील ताडाळी येथे घडली असून पडोली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.प्रशांत पिंपळकर असे आरोपीचे नाव आहे. तर चांदणी कश्यप असे मृत मुलीxचे नाव आहे. ताडाळी परिसरात विदर्भ सिमेंट नावाची पाईपची फक्ट्री आहे. मृत मुलीचे आईवडील तेथे काम करत होते.अशातच मृत मुलगी सुद्धा त्यांच्या सोबत फक्ट्री मध्ये गेली होती.
मात्र ती परिसरात असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ खेळत असतानाच ट्रक चालकाने तिला चिरडत नेले. याची माहिती परिसरात काम करत आलेल्या कामगारांना मिळताच त्यांनी मुलीला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती पडोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच ट्रक चालक प्रशांत पिंपळकर याला अटक करण्यात आली असून 279,304 कलम लावण्यात आले आहे. ट्रक चालक हा दारूच्या नशेत असल्याची माहिती कामगारांनी दिली आहे.विदर्भ सिमेंट फक्ट्री चे जैनुद्दीन जव्हेरी व इब्राहिम जव्हेरी यांनी पीडित कुटुंबातील सदस्यांना 25 हजार रुपये घेऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुद्धा केल्याचा आरोप यावेळी मृत मुलीच्या नातलगांनी केला आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...