वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
मनोज गाठले (शेगाव बू) : स्थानिक शेगाव बू येथे गेल्या आठ दिवसांपासून येथील विदेशी दारू ची दुकाने बार सुरू झाली असून दुकाने उघडण्याची वेळ सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत असल्याने या तीन ही दुकानात मद्यप्राशन करणाऱ्या नागरिकांची अधिक गर्दी होत असून या गर्दी मुळे कोरोणा रोगाचा प्रादुर्भाव प्रसार वाढण्यास नाकारता येत नाही . त्यामुळे येथील विदेशी दारू ची दुकाने किमान सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजे पर्यंत करण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहे.
सविस्तर असे की वरोऱ्या तालुक्यातील शेगाव बू हे गाव मोठे असून या गावात ५० गाव खेळ्याचा संपर्क येत असून इथे दररोज हजारो नागरिक आपल्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी विक्री करिता येत असतात तर याचेच औचित्य साधून यातले अनेक मद्यपी नागरिक दारूच्या दुकानात गर्दी करतात या गर्दी मुळे अनेक संसर्ग जन्य रोगाचा तसेच कोरोणा संसर्ग जन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो करिता दारू दुकाने सुरू करण्याची वेळ तसेच बंद करण्याच्या वेळेत तात्काळ बदल करण्यात यावा . जेणे करून संसर्ग जन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही.
विशेष म्हणजे शेगाव बू हे ग्रामीण भागात येत असून इथे व परिसरात अनेक शेतकरी शेतमजूर यांची संख्या अधिक असून शेगाव येथे एकूण विदेशी दारू ची दुकाने तीन आहेत दारूच्या दुकानाला वेळे चे बंधन असल्याने येथील बार मालकाला सायंकाळी चार वाजता वेळा चे पालन करून नाईलाजास्तव बंद करावे लागते त्यामुळे येथील तीन ही दुकानात चिक्कार गर्दी असते . याच सोबत शेतकरी शेतमजूर हा सायंकाळी पाच वाजता घरी येत असल्याने अश्या मद्यपी नागरिकांना ज्यादा पैस्याने दारू विकत घ्यावी लागते करिता गरीब जनते चा सुधा विचार लक्ष्यात घ्यावा व सर्व जनतेच्या सोई सुविधा नुसार दारू दुकानाच्या वेळेत बदल करून सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजे पर्यंत करण्यात यावे ..
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...