वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
एक देशी बनावटीचे लाँग बॅरल पिस्टल व पांच जिवंत काडतुसे त्याब्यात .
चंद्रपूर(जिल्हा-प्रतिनिधी) : रात्रीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली अनुसार 29 अगस्ट 2021 रोजी लखमापूर छत्तीसगढी मोहल्ला चंद्रपूर येथील रुकधन किराणा दुकान मालक नामे रुकधन परसराम साहु याने त्यांचे घरी देशी बनावटीची अग्निशस्त्र घेऊन लपवुन ठेवले अशी गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला मिळाली या माहितीनुसार सदर ठिकाणी तत्काळ पथक रवाना झाले मिळालेली माहितीनुसार रुकधन किराणा दुकान येथे पोहोचून त्याच्या दुकानात मालक रुकधन परसराम साहु ( 52 ) रा. लखमापूर वार्ड क्रमांक. 3 छत्तीसगढी झोपडपट्टी, चंद्रपूर यांचे घराची झडती घेतली असता त्यांच्या घरझडतेमध्ये एक देशी बनावटीचे लाँग बॅरल पिस्टल व पाच जिवंत काडतुसे आढळून आली.
अंदाजित किंमत 10,000, दहा हजार रुपये किमतीची ती देशी पिस्तल पांचा जिवंत काडतुसे जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 865/21कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस स्टेशन रामनगर करीत आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविन्द साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स.पो.नि. बोकडे, पो.उप. नि. संदीप कापडे, पो. हवा. संजय आतकुलवार, पो. शि. गोपाल आतकुलवार, पो. शि. नितीन रायपुरे, प्रांजल झिलपे, कुंदन बवरी यांनी केली आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...