Home / चंद्रपूर - जिल्हा / पुरोगामी पत्रकार संघाची...

चंद्रपूर - जिल्हा

पुरोगामी पत्रकार संघाची चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक संपन्न..

पुरोगामी पत्रकार संघाची चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक संपन्न..

सय्यद शब्बीर जागीरदार (विशेष प्रतिनिधी जिवती): -  शासन मान्य पुरोगामी पत्रकार संघाची जिल्हा आढावा आज मोठया उत्साहात संपन्न झाली. पूर्व विदर्भ कायदेशीर सल्लागार ऍड.राजेश सिंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक इंडिया दस्तक न्यूज कार्यालयात संपन्न झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,पूर्व विदर्भ संघटक निलेश ठाकरे,जिल्हा संपर्क प्रमुख तथा प्रभारी सुजय वाघमारे,संघाचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी संघ वाढीसाठी पाहुण्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले."तालुका तिथे पुरोगामी" ही संकल्पना रुजू करण्यासाठी नरेंद्र सोनारकर यांनी "तालुका स्थरावर पुरोगामी चे स्वागत बोर्ड लावण्याचे तालुका अध्यक्षांना आवाहन केले, तर निलेश ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी नियमित सुसंवाद साधण्याचे आवाहन केले.तर जिल्ह्याध्यक्ष निमसरकार यांनी विदर्भात पुरोगामी पत्रकार संघाचा चंद्रपूर जिल्हा गढ असल्याचे सांगत सर्वपदाधिकाऱ्यांचे आभार मानले,जिल्हा प्रभारी वाघमारे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या, तर अध्यक्षीय भाषणात ऍड.राजेश सिंग यांनी कोणत्याही पदाधिकारी किंवा सदस्यांना कार्यदेविषयीक अडचण आल्यास त्यांनी निसंकोच व्यक्त होण्याचे आवाहन केले. आजच्या आढावा बैठकीत सिंदेवाही,गोंडपीपरी, जिवती,भद्रावती,चंद्रपूर,बल्लारपुर,इत्यादी तालुक्याचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आक्रोश खोब्रागडे यांनी तर आभार प्रदर्शन विकास दुपारे यांनी केले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...