Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *अर्थसंकल्पात लोकप्रिय...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस ; सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच : माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे*

*अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस ; सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच :  माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे*

*अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस ; सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच :  माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा  :-- केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने केवळ लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला मात्र यातून सर्व सामान्य जनतेच्या पदरी घोर निराशाच पडली असून केवळ बिहार, आंध्र प्रदेशला झुकते माप तर देशाचा कणा असलेल्या महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्या, शेतमालांचे कोसळलेले भाव, शेतकर्‍यांची कर्जमाफी, दारिद्र्य निर्मुलन, शिक्षण, आरोग्य, कृषी, सिंचन, उद्योग, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अशा अनेक मुलभूत बाबींकडे कानाडोळा करीत सर्व सामान्य जनतेच्या आशा आकांक्षा धुळीस मिळवण्यात आल्या आहेत. देशावर कर्जाचे डोंगर उभे असतांना या आधी च्या घोषणाच अजून पुर्ण केले नाहीत आता या नवीन फसव्या घोषणा हे सरकार कसे काय पुर्ण करणार आहेत हाही प्रश्न जनतेच्या मनात आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगार युवक, महिला, नोकरदार वर्ग, व्यापारी, उद्योजक या सर्वच घटकांना केवळ स्वप्नांचे गाजर दाखविण्यात आले आहेत.  परंतु प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, पिकविम्याच्या थकलेल्या रक्कमा, कोलमडून पडलेली आरोग्य व्यवस्था, जल जीवन अंतर्गत खराब अवस्थेतील रस्ते, निधी अभावी रखडलेले प्रकल्प, वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न, निधी अभावी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्त्या, अर्धवट घरकुले, निराधारांचे अनुदान, सेवानिवृत्तांचे पेन्शन, खुंटलेला औद्योगिक विकास यासारख्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर कुठलेही ठोस आणि धोरणात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्व सामान्यांसाठी निराशाजनक आहे अशी प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी अर्थसंकल्पावर दिली आहे.

ताज्या बातम्या

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट . 02 February, 2025

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट .

वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न*    *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते* 02 February, 2025

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते*

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते ✍️गडचिरोली...

पहाड वनमाळी समाजाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात. 01 February, 2025

पहाड वनमाळी समाजाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात.

वणी: पहाड वनमाळी समाज वणी शाखेच्या वतीने स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा झाला. मकर संक्रांतिनिमित्त हा कार्यक्रम स्थानिक...

स्माॅर्ट मिटर सक्तीने लावण्याचे धोरण बंद करावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व तहसील व विद्युत वितरण कार्यालयावर भाकपचे वतिने प्रचंड मोर्चे काढणार - कॉ.अनिल हेपट 01 February, 2025

स्माॅर्ट मिटर सक्तीने लावण्याचे धोरण बंद करावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व तहसील व विद्युत वितरण कार्यालयावर भाकपचे वतिने प्रचंड मोर्चे काढणार - कॉ.अनिल हेपट

वणी -राज्यातील जनतेच्या घरी घरगुती विद्युत मिटर व्यवस्थित सुरु असतांना भांडवली कंपनीला खुश करण्यासाठी जुने मिटर...

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे* 01 February, 2025

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे*

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती...

मॅकरून स्कूलमध्ये ' द रिदम् वे टू एक्स्प्रेस' स्नेहसंमेलन, संम्मेलनात अलोट गर्दी. 01 February, 2025

मॅकरून स्कूलमध्ये ' द रिदम् वे टू एक्स्प्रेस' स्नेहसंमेलन, संम्मेलनात अलोट गर्दी.

वणी:- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन- अध्यापना बरोबरच,शालेय क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा, सांस्कृतिक...

राजुरातील बातम्या

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे*

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती...

*ओबीसी विद्यार्थ्यांचा मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित मासिक निर्वाह व भोजन भत्ता घ्या!* *आमदार देवराव भोंगळे यांची बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावेंकडे मागणी.*

*ओबीसी विद्यार्थ्यांचा मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित मासिक निर्वाह व भोजन भत्ता घ्या!* *आमदार देवराव भोंगळे यांची...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...