Tranding

Reg No. MH-36-0010493

Friday January 31, 2025

24.96

Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *ओबीसी विद्यार्थ्यांचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*ओबीसी विद्यार्थ्यांचा मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित मासिक निर्वाह व भोजन भत्ता घ्या!* *आमदार देवराव भोंगळे यांची बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावेंकडे मागणी.*

*ओबीसी विद्यार्थ्यांचा मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित मासिक निर्वाह व भोजन भत्ता घ्या!*    *आमदार देवराव भोंगळे यांची बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावेंकडे मागणी.*

*ओबीसी विद्यार्थ्यांचा मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित मासिक निर्वाह व भोजन भत्ता घ्या!*

 

*आमदार देवराव भोंगळे यांची बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावेंकडे मागणी.*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-दि. ३१ओबीसी आणि भटके विमुक्तांसाठी राज्य सरकारने ५२ वसतिगृहे सुरू केली परंतू मागील पाच महिन्यांपासून या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक निर्वाह व भोजन भत्ता आणि शैक्षणिक साहित्यांसाठीचा खर्च मिळाला नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष घालून विद्यार्थ्यांचा मासिक निर्वाह व भोजन भत्ता डीबीटीद्वारे जमा करावा अशी मागणी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री ना. अतुलजी सावे यांना भ्रमणध्वनी करून केली.ओबीसी, व्हीजेएनटी मुला-मुलींना शहरात उच्च शिक्षणासाठी वसतिगृहाची सोय नसल्याने भाड्याने खोली घेऊन राहावे लागत होते, अशावेळी त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृहे निर्माण करण्याचा सकारात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आणि ऑगस्ट-सप्टेंबर २०२४ पासून ओबीसी मुला-मुलींसाठी राज्यात ५२ वसतिगृह सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांना दैनंदिन उपयोगाच्या खर्चासाठी मासिक ८०० रुपये निर्वाह भत्ता आणि खानावळीसाठी ४२०० रुपये भोजन भत्ता देण्याचे ठरले. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम दर महिन्यात जमा होणे अपेक्षितही होते. परंतु सदर रक्कम मागील पाच महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या गंभीर विषयाकडे लक्ष घालून ओबीसी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रलंबित मासिक निर्वाह व भोजन भत्ता तातडीने द्यावा. अशी मागणी आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी भ्रमणध्वनी करून केली आहे.

ताज्या बातम्या

*भारतीय बौध्द महासभा शाखा आरमोरी व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ आरमोरी यांच्या वतीने पंजाब येथील अम्रतसर घटनेचा केला जाहीर निषेध* 31 January, 2025

*भारतीय बौध्द महासभा शाखा आरमोरी व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ आरमोरी यांच्या वतीने पंजाब येथील अम्रतसर घटनेचा केला जाहीर निषेध*

*भारतीय बौध्द महासभा शाखा आरमोरी व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ आरमोरी यांच्या वतीने पंजाब येथील अम्रतसर घटनेचा...

*माजी आमदार सुभाष धोटेंनी सपत्नीक केली श्री. संत परमहंस कोंडय्या महाराजांची महापुजा* 31 January, 2025

*माजी आमदार सुभाष धोटेंनी सपत्नीक केली श्री. संत परमहंस कोंडय्या महाराजांची महापुजा*

*माजी आमदार सुभाष धोटेंनी सपत्नीक केली श्री. संत परमहंस कोंडय्या महाराजांची महापुजा* ✍️दिनेश झाडे गोंडपिपरी गोंडपिपरी:-तेलंगणा...

*गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी देविदास सातपुते तर अनु.जाती सेल तालुकाध्यक्षपदी गौतम झाडे : जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाष धोटेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान*    *देवेंद्र बट्टे यांची काँग्रेसमध्ये घरवापसी* 31 January, 2025

*गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी देविदास सातपुते तर अनु.जाती सेल तालुकाध्यक्षपदी गौतम झाडे : जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाष धोटेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान* *देवेंद्र बट्टे यांची काँग्रेसमध्ये घरवापसी*

*गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी देविदास सातपुते तर अनु.जाती सेल तालुकाध्यक्षपदी गौतम झाडे : जिल्हाध्यक्ष...

*ओबीसी विद्यार्थ्यांचा मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित मासिक निर्वाह व भोजन भत्ता घ्या!*    *आमदार देवराव भोंगळे यांची बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावेंकडे मागणी.* 31 January, 2025

*ओबीसी विद्यार्थ्यांचा मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित मासिक निर्वाह व भोजन भत्ता घ्या!* *आमदार देवराव भोंगळे यांची बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावेंकडे मागणी.*

*ओबीसी विद्यार्थ्यांचा मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित मासिक निर्वाह व भोजन भत्ता घ्या!* *आमदार देवराव भोंगळे यांची...

वणी विधानसभा क्षेत्रातील सोयाबीन नोंदणी, खरेदी त्वरित सुरू करा, संजय खाडे यांची मागणी, नाफेडमार्फत होणारी सोयाबीन खरेदी बंद. 30 January, 2025

वणी विधानसभा क्षेत्रातील सोयाबीन नोंदणी, खरेदी त्वरित सुरू करा, संजय खाडे यांची मागणी, नाफेडमार्फत होणारी सोयाबीन खरेदी बंद.

वणी - वणी, मारेगाव, झरी या तिन्ही तालुक्यातील नाफेड मार्फत करण्यात येणारी सोयाबीन खरेदी बंद करण्यात आली. तसेच नोंदणी...

वणी शिवसेना शहरप्रमुख ललित लांजेवार यांचे हृदय विकाराने निधन. 30 January, 2025

वणी शिवसेना शहरप्रमुख ललित लांजेवार यांचे हृदय विकाराने निधन.

वणी. शिवसेना शहरप्रमुख ललित लांजेवार (45) यांचे हृदय विकाराच्या धक्याने अकस्मात निधन झाले. विद्यार्थीदशे पासून त्यांना...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...