Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान*

*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान*

*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान*

 

✍️दिनेश झाडे

  गडचांदूर

 

कोरपना:-चंद्रपूर जिल्हा व कोरपना - जिवती तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या संयुक्त विद्यमानाने केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथ शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांनी शुक्रवार दिनांक २४ ला रक्तदान केले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सभापती अरुण निमजे , जिल्हा बँकेचे माजी संचालक विलास धांडे, डॉक्टर प्रदीप खेकडे डॉक्टर किसन भोयर,निलेश ताजने , सतीश उपलेंचिवार , जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बंटी घाटे , सचिव जितू राजा, संघटन सचिव प्रशांत गोठी ,कोरपना तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत देवतळे, जिवती तालुकाध्यक्ष मोहम्मद मुजाहिद देशमुख , विनोद चटप, देविदास खंदारे आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात साठ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोरपना व जिवती तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधवांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्या

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. 27 January, 2025

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...

जनता विद्यालय वणी चा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बेस्ट डान्सर अवार्ड ने सन्मानीत 27 January, 2025

जनता विद्यालय वणी चा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बेस्ट डान्सर अवार्ड ने सन्मानीत

वणी :जनता विद्यालय वणीचा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे वर्ग 6 वा तुकडी- अ हा पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल,वणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा. 27 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल,वणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा.

वणी:- मार्कंडेय पोदार लर्न स्कुल वणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेचे...

वणी वकील संघाची निवडणुक चुरशीची लढाईत एकता पॅनल विजयी. 25 January, 2025

वणी वकील संघाची निवडणुक चुरशीची लढाईत एकता पॅनल विजयी.

वणी : वणी बार असोसिएशन वणी वकील संघ ची २०२५ पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ जानेवारी रोजी...

वणी शहरातील  हॉटेल आपला राजवाडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानी, भारतीय सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांना 10 टक्के भव्य सूट. 25 January, 2025

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानी, भारतीय सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांना 10 टक्के भव्य सूट.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान* 25 January, 2025

*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान*

*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान* ✍️दिनेश झाडे गडचांदूर कोरपना:-चंद्रपूर जिल्हा व कोरपना - जिवती तालुका...

कोरपनातील बातम्या

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना :- चंद्रपूर...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...