Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / कोरपणा तालुक्यात खाजगी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना :- चंद्रपूर जिल्ह्यातील  शेवटच्या टोकावर असलेल्या कोरपणा तालुक्यात मोठ्या प्रमाणात खाजगी शाळा उद्यास आल्या आहेत शिक्षण विभागाचे याकडे अक्षभ्य दुर्लक्ष होत असल्याने मनमानी पद्धतीने शुल्क आकारून पालकांची लूट सुरु आहेत खाजगी शाळेवर कुणाचेही अंकुश राहिले नसल्यामुळे या शाळांनी आपली दुकानदारी सुरु केली आहेत शालेय साहित्य, वह्या, पुस्तके,गणवेश, बूट,ट्युशन,प्रवास भाडे,यासह इत्तर विविध प्रकारचे शुल्क आकारून पालकांची वारेमाप लूट सुरु आहेत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्याचा पालकांचा कल असला तरी सिबिएसई व स्टेट बोर्डाच्या शाळांच्या शुल्कचा आकडा एकूणच पालकांच्या मनात धडकी भरत आहे गेल्या काही वर्षात कोरपना तालुक्यात खाजगी शाळेचा हब बनत असल्याने सिबिसई सह स्टेट बोर्डाच्या नवीन शाळा सुरु झाल्या आहे घरापासून जवळच्या शाळांना पालक प्राधान्य देतात मात्र दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली खाजगी शाळानी लाखो रुपयाची वसुली करून शिक्षणाचा बाजार मांडला आहे तालुक्यातील काही शाळांच्या नर्सरी,केजी, पहिली,आणि त्यापुढील इयतेच्या शुल्कचा आकडा पालकांचा ताण वाढवीणारा आहेत

एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांना सोयीसुविधा दिल्या जात नसल्याने खालवलेला शैक्षणिक दर्जा तर दुसरीकडे खाजगी शाळांचा शुल्क अव्वा च्या सव्वा यामुळे तालुक्यातील पालकांची कोंडी झाली आहे राज्य सरकाने खाजगी शाळांना शुल्कची मर्यादा ठरवून द्यावी अतिरिक्त शुल्क आकरणाऱ्यांना दंडासह कारावसाची तरतूद करून या धोरणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहेत

 

(बेकायदेशीर रित्या आकारले जाते अतिरिक्त शुल्क )

 

दरवर्षी शाळेच्या शुल्कांमध्ये वाढ होत आहे पहिली ते दहावी पर्यंतच्या  शाळेच्या दरपत्रकाचा आराखडाच पालकांना दिला जातो सीबीएसई, स्टेट बोर्डाच्या शाळांच्या शुल्कांवर सरकारचे नियंत्रण नाही शिक्षण विभागाकडूही कारवाई होत नसल्याने वेळेवर शुल्क न दिल्यास निकाल थांबवणे किव्हा शाळेत बसू दिल्या जात नसल्याची ओरड पालक वर्गातून होत असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे

 

वया, रजिस्टर, बुक, बूट, गणवेश, व बॅग सुद्धा एक एजेंट नेमून  अमक्या दुकानातून शालेय साहित्य खरेदी कराच्या सूचना पालकांना काही खाजगी शाळेकडून दिल्या जात असल्याने याचे काही लागे बांधे असल्याची शंका पालकांतून व्यक्त होत आहेत

ताज्या बातम्या

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन. 28 January, 2025

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.

वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट. 28 January, 2025

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट.

वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा. 28 January, 2025

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा.

वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक. 28 January, 2025

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक.

वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...

*जिल्हा परीषद शाळा  शिवणी (जहाँ)येथे  76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या  उत्साहात  संपन्न* 28 January, 2025

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न*

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे. 27 January, 2025

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे.

वणी:- प्रेस वेल‌फेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...

कोरपनातील बातम्या

*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान*

*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान* ✍️दिनेश झाडे गडचांदूर कोरपना:-चंद्रपूर जिल्हा व कोरपना - जिवती तालुका...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...