Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *चिमुकल्यांच्या लाडला...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांची प्रचारातील" विकासाचा वादा,देवराव दादा" ही टॅग लाईन चांगलीच गाजली.त्यांनी मतदारसंघातील चारही माजी आमदारांना धूळ चारत विजयी माळ गळ्यात घातली.आता याच देवराव दादा ची चिमुकल्यांना देखील भुरळ पडली आहे.दरम्यान आमदार देवराव भोंगळे कोरपण्याच्या दौऱ्यात असताना एका ३-४ वर्षीय चिमुकलीने दादा म्हणून आवाज देताच आमदार भोंगळे लगेच त्या मुलीला कडेवर घेत तिचे कौतुक केले.यावेळी उपस्थित जनतेला दादा च्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय आला.      ......घुग्गुसचे मूळ निवासी असलेले भाजपचे नेते देवराव भोंगळे  दोन वर्षा अगोदर राजुरा मतदारसंघात आले.येताच त्यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र उघडून सामान्य जनतेला निःशुल्क सेवा उपलब्ध करून दिली.त्यानंतर त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून जनतेचा विश्वास संपादन केला.विशेष म्हणजे,लोकोपयोगी आरोग्य शिबिर आयोजित करून सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली.त्यामुळे जनतेची नाळ जुळली.सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन युवकांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.त्यांच्या याच जनहित कार्यामुळे मतदारांनी डोक्यावर घेत मत रुपी आशीर्वाद दिला.    ....निवडणुकीत निवडणूक आयुधांचा पद्धतशीरपणे वापर केला. सुष्म नियोजन करून प्रचारात आघाडी घेतली. एकीकडे भोंगळे कडे मतदार झुकत असताना दुसरीकडे मात्र काँग्रेस व संघटना गाफील राहिली.काँग्रेस व संघटनेच्या नाराज कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांना आपलेसे केले.त्यातच विकासाचा वादा,देवराव दादा ही टॅग लाईन चांगलीच गाजली आणि दादा सर्वांचा आहे त्याची प्रचिती आणून दिली.मुळात देवराव ला कुणी मामा म्हणत होते तर कुणी दादा म्हणून संबोधित होते.त्यांच्या याच टोपण नावाने कमाल केली व मतदारसंघात कमळ फुलल.      ...दरम्यान नवनिर्वाचित आमदार कोरपना दौऱ्यावर असताना एका ३-४ वर्षीय चिमुकलीने दादा म्हणून आवाज दिला.लगेच आमदार भोंगळे आवाजाच्या दिशेने गेले व तुला कडेवर घेत तिचे कौतुक केले.निव्वळ दादा या नावाने ओळखणाऱ्या या आमदाराने मोठ्या सोबतच चिमुकल्यांचे सुध्दा मन जिकले आहे.ही कमाल त्यांच्या मनमिळावू स्वभवगुन व हसमुख चेहऱ्यामुळेच झाली .ती आयरा म्हणते माझे देवराव मामा, काल देवराव भोंगळे हे फेरफटका मारत असताना ही चिमुकली त्यांना बघून म्हणते ती आहे माझे देवराव मामा गावा गावात लहान लहान मुलांमध्ये देवराव दादांनी आपली छाप सोडली असून ही चिमुकली दादा सोबत फोटो काढण्याचा विसरली नाहीचिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा कोरपना.अबरार अली नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांची प्रचारातील" विकासाचा वादा,देवराव दादा" ही टॅग लाईन चांगलीच गाजली.त्यांनी मतदारसंघातील चारही माजी आमदारांना धूळ चारत विजयी माळ गळ्यात घातली.आता याच देवराव दादा ची चिमुकल्यांना देखील भुरळ पडली आहे.दरम्यान आमदार देवराव भोंगळे कोरपण्याच्या दौऱ्यात असताना एका ३-४ वर्षीय चिमुकलीने दादा म्हणून आवाज देताच आमदार भोंगळे लगेच त्या मुलीला कडेवर घेत तिचे कौतुक केले.यावेळी उपस्थित जनतेला दादा च्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय आला.      ......घुग्गुसचे मूळ निवासी असलेले भाजपचे नेते देवराव भोंगळे  दोन वर्षा अगोदर राजुरा मतदारसंघात आले.येताच त्यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र उघडून सामान्य जनतेला निःशुल्क सेवा उपलब्ध करून दिली.त्यानंतर त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून जनतेचा विश्वास संपादन केला.विशेष म्हणजे,लोकोपयोगी आरोग्य शिबिर आयोजित करून सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली.त्यामुळे जनतेची नाळ जुळली.सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन युवकांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.त्यांच्या याच जनहित कार्यामुळे मतदारांनी डोक्यावर घेत मत रुपी आशीर्वाद दिला.    ....निवडणुकीत निवडणूक आयुधांचा पद्धतशीरपणे वापर केला. सुष्म नियोजन करून प्रचारात आघाडी घेतली. एकीकडे भोंगळे कडे मतदार झुकत असताना दुसरीकडे मात्र काँग्रेस व संघटना गाफील राहिली.काँग्रेस व संघटनेच्या नाराज कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांना आपलेसे केले.त्यातच विकासाचा वादा,देवराव दादा ही टॅग लाईन चांगलीच गाजली आणि दादा सर्वांचा आहे त्याची प्रचिती आणून दिली.मुळात देवराव ला कुणी मामा म्हणत होते तर कुणी दादा म्हणून संबोधित होते.त्यांच्या याच टोपण नावाने कमाल केली व मतदारसंघात कमळ फुलल.      ...दरम्यान नवनिर्वाचित आमदार कोरपना दौऱ्यावर असताना एका ३-४ वर्षीय चिमुकलीने दादा म्हणून आवाज दिला.लगेच आमदार भोंगळे आवाजाच्या दिशेने गेले व तुला कडेवर घेत तिचे कौतुक केले.निव्वळ दादा या नावाने ओळखणाऱ्या या आमदाराने मोठ्या सोबतच चिमुकल्यांचे सुध्दा मन जिकले आहे.ही कमाल त्यांच्या मनमिळावू स्वभवगुन व हसमुख चेहऱ्यामुळेच झाली .

 

ती आयरा म्हणते माझे देवराव मामा, काल देवराव भोंगळे हे फेरफटका मारत असताना ही चिमुकली त्यांना बघून म्हणते ती आहे माझे देवराव मामा गावा गावात लहान लहान मुलांमध्ये देवराव दादांनी आपली छाप सोडली असून ही चिमुकली दादा सोबत फोटो काढण्याचा विसरली नाही

 

बॉक्स

 

आज पर्यंत अनेक आमदार झाले परंतु लहान पासून मोठ्या नागरिकापर्यंत देवराव मामा आहे नाव खूप कमी वेळात नावलौकिक झालं

अशा कमी दिवसांमध्ये मोठा नाव झालं त्यामध्ये देवराव मामा हा नाव नागरिक लहान मुलं आनंदाने घेत आहे विकासाचा वादा देवराव दादा

 

मेरे देवराव मामु

आयरा इम्रान शेख सदर प्रतिनिधीने संपर्क साधला असता आयरा शेख या चिमुकलीने देवराव मेरे मामू आहे व एक आवाज पे फोटो लीये ये मेरे लिए बहुत गर्व की बात है असे मत व्यक्त केले

ताज्या बातम्या

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन*    *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे* 16 December, 2024

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन* *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे*

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 December, 2024

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

...

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न. 15 December, 2024

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न.

वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार. 15 December, 2024

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार.

वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...

कोरपनातील बातम्या

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...

प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम !

चंद्रपूर :दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे प्रोएँक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षा घेण्यात...

*गडचांदूर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक : आ. सुभाष धोटेंना पून्हा विजयी करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार*

*गडचांदूर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक : आ. सुभाष धोटेंना पून्हा विजयी करण्याचा कार्यकर्त्यांचा...