Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *क्रांतीज्योती सावित्रीआई...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन* *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे*

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन*    *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे*

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन*

 

*पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे*

 

✍️ राजू गोरे

चंद्रपूर प्रतिनिधी

 

चंद्रपूर:-चंद्रपूर येथील बहुजन मेडिकोज असोसिएशन चंद्रपूर द्वारा आयोजित महात्मा फुले लिखित सार्वजनिक सत्यधर्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि कार्ल मार्क्स आणि भगतसिंग लिखित मी नास्तिक का आहे ? या पुस्तकावर आधारित खुली सामाजिक ज्ञान स्पर्धा 2025 मध्ये घेण्यात येत आहे .दिनांक 4 जानेवारी 2025 वेळ दुपारी 2 वाजता परीक्षा केंद्र मातोश्री विद्यालय तुकुम चंद्रपूर येथे संपन्न होत असून या स्पर्धा परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी आपली नोंदणी मा.विशाल शेंडे 93 09824396, मा.संदेश गुरूनुले 9307918485 मा. आशिष दरेकर 750776 87 08 यांच्याशी संपर्क साधून 20 डिसेंबर 2024 पर्यंत नोंदणी करण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे .या स्पर्धेचे प्रथम बक्षीस 10,000 व सन्मान चिन्ह देण्यात येईल .द्वितीय क्र.7,000 व तृतीय क्र. 5,000रुपये असून पहिल्या  20 स्पर्धकांना प्रोत्साहन पर बक्षिसे राहतील .या सामाजिक ज्ञान स्पर्धेचे परीक्षा समन्वक म्हणून मा. डाँ.विवेक बांबोळे सर राहतील .तरी सर्व विद्यार्थी व अभ्यासू उमेदवारांनी आपली लवकरात लवकर नोंदणी करून घेण्याचे आव्हान बहूजन मेडिकोज असोसिएशन चंद्रपूर ने केले आहे.

ताज्या बातम्या

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन*    *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे* 16 December, 2024

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन* *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे*

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 December, 2024

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

...

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न. 15 December, 2024

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न.

वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार. 15 December, 2024

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार.

वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...

चंद्रपूरतील बातम्या

*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम*

*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम* ✍️...

*श्री.साई तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रॅली* *संस्थाचालकास सद्बुद्धी देण्यासाठी माता महाकालीला साकडे*

*श्री.साई तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रॅली* *संस्थाचालकास सद्बुद्धी देण्यासाठी...

*सामाजिक राजकीय विषयावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन* *तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढणार*

*सामाजिक राजकीय विषयावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन* *तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढणार* ✍️दिनेश...