Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *इन्फंट च्या विद्यार्थ्यांची...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुराच्या इयत्ता ८ व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र तसेच इयत्ता ९ वी आणि १० वीतील विद्यार्थ्यांनी सास्ती ओपन कास्ट माइनला भेट देऊन प्रत्यक्ष अनुभव घेत व्यवहारीक शिक्षणाची ज्ञानात भर घातली.यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र चे राजुरा शाखा व्यवस्थापक रमेश काळे, व्यवस्थापक अक्षय चौधरी, सहाय्यक व्यवस्थापक प्रज्ञा आलोने, रोखपाल आकाश बानकर यांनी बँकेच्या कार्यप्रणाली (Saving account, fixed deposit, current account, housing loan, how to fill form, gold loan etc.) बाबत मुलाना सविस्तर माहिती दिली. तर सास्ती ओपन कास्ट माइन्स येथे  तिरुपति सातुर, रवि राजूरकर ( पोल लाइन ऑपरेटर ) यांनी नववी आणि दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांना खदानीचे क्षेत्रफळ, कोळसा काढण्यासाठी केलेले विस्फोट, कोळसा नेण्यासाठी केले जाणारे परिवहन, खदानितून निघालेल्या पाण्याचे शुद्धीकरण या विषयावर सविस्तर माहिती दिली. अशाप्रकारे या प्रात्यक्षिक उपक्रमांतर्गत आठव्या, नव्या आणि दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली.यावेळी इन्फंट काँन्व्हेंट चे शिक्षक सोनाली कलुरवार, श्वेता भटारकर, रामकली शुक्ला, शोएब शेख, चांगदेव पोतराजे यासह विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

राजुरातील बातम्या

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*उद्या आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राजुऱ्यात*

*उद्या आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राजुऱ्यात* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

संघटनेचे समर्थन* *संभाजीचा छाव्याच्या ''गनिमी काव्याने'' विरोधक धास्तावले या ''ठाकरे'' ने दिले आता समर्थन* @राजुरा विधानसभा क्षेत्र ७०

*''या'' उमेदवाराला मिळाले पुन्हा ''या'' कामगार संघटनेचे समर्थन* *संभाजीचा छाव्याच्या ''गनिमी काव्याने'' विरोधक धास्तावले.या...