Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *इन्फंट काँन्व्हेंट...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा  :--  इन्फंट् जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे प्री प्रायमरी विभागामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांकरीता फॅन्सी ड्रेस प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते. यात पीपल हू हेल्प अस म्हणजे आपले मदतनीस या थिमवर बालगोपालांनी डॉक्टर, शेतकरी, मेकॅनिक, सैनिक, पोलीस, टीचर भाजीपाला विक्रेता, माली (गार्डनर ), एअर होस्टेज, पायलट, आरटीओ इत्यादी भूमिका उत्कृष्टपणे सादर केल्या.यावेळी मुख्यध्यापिका सिमरन कौर भंगू , मुख्यध्यापिका मंजूशा अलोणे यांनी शालेय स्पर्धांकरीता पालक वर्गाकडून मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून कौतुक केले तर कार्यक्रमात उपस्थित पालक वर्गांमधून रामगीरवार मॅडम, ईटणकर मॅडम , तुरणकर मॅडम, सिद्धीकि सर, शेख सर, चन्ने मॅडम यांनी आपले मत व्यक्त करताना अशा प्रकारचे कार्यक्रम मुलांना चालना देणारे असतात, यातून मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे संचालन नीता जक्कनवार यांनी तर आभार प्रदर्शन जयश्री झिलपे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्री प्रायमरी विभागातील विद्यार्थी व त्यांचे पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

राजुरातील बातम्या

*उद्या आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राजुऱ्यात*

*उद्या आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राजुऱ्यात* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

संघटनेचे समर्थन* *संभाजीचा छाव्याच्या ''गनिमी काव्याने'' विरोधक धास्तावले या ''ठाकरे'' ने दिले आता समर्थन* @राजुरा विधानसभा क्षेत्र ७०

*''या'' उमेदवाराला मिळाले पुन्हा ''या'' कामगार संघटनेचे समर्थन* *संभाजीचा छाव्याच्या ''गनिमी काव्याने'' विरोधक धास्तावले.या...

*अपघातग्रस्त युवकांकरिता देवदूतासारखे धावले भूषण फुसे* *राजुरा बल्लारपूर मार्गावर पेट्रोल पंपाजवळील घटना*

*अपघातग्रस्त युवकांकरिता देवदूतासारखे धावले भूषण फुसे* *राजुरा बल्लारपूर मार्गावर पेट्रोल पंपाजवळील घटना* रस्त्यावरील...