Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *हा जनाशिर्वाद विजयाची...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.*

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे*    *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल*    *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.*

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे*

 

*महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल*

 

*ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-दि. ३०भाजपा व मित्रपक्ष महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज नामांकन अर्ज भरतांना मी विजयाचा व विधानसभेच्या विकासाचा संकल्प केला. मात्र नामांकन रॅलीत पोहचताच जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांचा तसेच माझ्या लाडक्या बहिणी व युवक मित्रांचा उत्साहपूर्ण पाठिंबा बघता माझ्या मनात आता विजयाबद्दल कुठलीच शंका राहीली नाही. असा विश्वास भाजपाचे विधानसभा उमेदवार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केला ते उमेदवारीचे नामांकन भरल्यानंतर निघालेल्या जनाशिर्वाद रॅलीच्या सांगतेवेळी बोलत होते.भाजपा व मित्रपक्ष महायुतीकडून राजुरा विधानसभा मतदारसंघाकरीता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपा नेते देवराव भोंगळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली; काल (दि. २९) राजुरा तहसील कार्यालयात देवराव भोंगळे यांनी भाजप व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह आपले नामांकन अर्ज दाखल केले.नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरातून तहसील कार्यालयापर्यंत शहरातून ऐतिहासिक अशी जनाशिर्वाद रॅली काढण्यात आली; यामध्ये हजारोंच्या संख्येत नागरीकांनी सहभागी होऊन देवराव भोंगळे यांना आशिर्वाद दिला.राजुरा शहरात पहिल्यांदा इतक्या भव्य स्वरूपात एका राजकीय पक्षाची रॅली निघाल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. नाका नं. ०३ मार्गे शहरातून मार्गस्थ झालेल्या या जनाशिर्वाद रॅलीला स्थानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठिकठिकाणी फुलांची उधळण करून श्री. भोंगळे यांना विजयाकरीता शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री मुनगंटीवार यांचे हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

स्थानिक भारत लॉज चौकात उभारलेल्या भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार देवराव भोंगळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन काल सकाळी (दि. २९) राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना मेहनत करण्याचे आवाहन करीत देवराव भोंगळे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा व प्रवासी कार्यकर्ता सैदी रेड्डी सोबत होते.या जनाशिर्वाद रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक परीसरात करण्यात आली. त्यावेळी उपस्थितांना देवराव भोंगळे यांनी मार्गदर्शन केले.राजुरा शहरातून ऐतिहासिक रॅली निघाली; ही रेकार्डब्रेक रॅली म्हणजे विधानसभेच्या विकासाचा शंखनाद आहे. विकासाला कोणत्याही मर्यादा नसतात. विकास हीच माझी जात, विकास हाच माझा धर्म आणि विकास हाच माझा पक्ष आहे. मतदारसंघातील जनता महायुती सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. मतदार मायबापांना यंदा बदल अपेक्षित असून त्यासाठी जनता विकासाला प्राधान्य देईल असे ते म्हणाले.पुढे बोलतांना, महायुतीच्या कोणत्याही कार्यकर्त्याने गाफील न राहता स्वतःलाच महायुतीचा उमेदवार समजून संपूर्ण ताकदीनिशी महायुती सरकारने केलेल्या विकासकामांचा तसेच लोककल्याणकारी योजनांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचे आवाहन ही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.यावेळी संकल्परथावर शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, आरपीआयचे नेते गौतम तोडे, श्री. खाडे, महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, जिल्हा महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, राकॉंचे तालुकाध्यक्ष संतोष देरकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख खुशाल सुर्यवंशी, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, संजय मुसळे, दिपक सातपुते, दत्ता राठोड, सुरेश रागीट, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, नामदेव डाहुले, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, व्यापारी प्रकोष्ठ संयोजक अमर बोडलावार, सतीश उपलेंचवार, अरूण डोहे, विशाल गज्जलवार, महेश शर्मा, विश्वंभर झाम, अमोल आसेकर, नारायण हिवरकर, पुरुषोत्तम भोंगळे, किशोर बावणे, वामन तुराणकर, दिलिप गिरसावळे, भाऊराव चंदनखेडे, सतीश कोमरवेल्लीवार, विनायक देशमुख, अजय राठोड, विजय धानोरकर, प्रदिप पाला, अनिल पोडे, सचिन बल्की, राहुल सपाट, सिनु मंथनवार, सिनु उत्ननुरवार, संजय वासेकर, दिपक झाडे, शशिकांत आडकिणे, आशिष ताजने, मिलिंद देशकर, अनंत येरणे, सचिन डोहे, राधेश्याम अडाणीया, गणेश रेकलवार, संजय उपगण्लावार, प्रफुल्ल घोटेकर, प्रदिप मोरे, आकाश चिंचाळकर, प्रणय विरमलवार, विनोद नरेन्दुलवार, सुरेश धोटे, सतीश वासमवार, निलेश पुलगमकर, चेतन गौर, राकेश पुण, शिथील लोणारे, मनोज वनकर, रमेश दिगनलवार, साईनाथ मास्टे, सुहास माडूरवार, दिपक बोनगिरवार, अण्णा उलेंदला, प्रविण धोडरे, केशव गिरमाजी, राजेश राठोड, तुकाराम वारलवाड, पुंडलिक गिरमाजी, विठ्ठल चव्हाण, अंबादास कंचकटले, साहेबराव राठोड, गोविंद टोकरे, अजय खंदारे, माधव निवळे, रंजना मडावी, माया धोटे, उज्ज्वला जयपुरकर, प्रिती रेकलवार, शितल वाटेकर, ममता केशेट्टीवार, योगीता भोयर, कोमल फरकाडे, अरूणा जांभुळकर, यशोधरा निरांजने, पौर्णिमा उरकुडे, गौरी चोखारे, स्वाती वडपल्लीवार, वैष्णवी बोडलावार, शारदा गरपल्लीवार, मनिषा मडावी, माया वाघाडे, शितल धोटे, दिपांजली मंथनवार, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, जेष्ठ श्रेष्ठ-नेते यांच्यासह भाजपा व महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे*    *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल*    *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.* 30 October, 2024

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.*

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक...

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल. 30 October, 2024

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल.

वणी:- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी वणी तालुका अध्यक्ष पदी हरीश पाते यांची काही महिन्यां अगोदर निवड...

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट 30 October, 2024

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट

वणी :मुकुटबन परिसरातील सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारी सहयोग ग्रुप मुकुटबन द्वारा बाजीराव महाराज...

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज 30 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झालीआहे.संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा...

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला*    *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज*    *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा* 30 October, 2024

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज* *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा*

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन...

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. 29 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन.

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झाली संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीच्या...

राजुरातील बातम्या

*भव्य नामांकन रॅली* *कृ.उ.बा.स. परीसर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परीसर राजुरा.*

*भव्य नामांकन रॅली* *कृ.उ.बा.स. परीसर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परीसर राजुरा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा:-भारतीय...

*जनसामान्यांसाठी मी पुन्हा मैदानात : आमदार सुभाष धोटे* *जोरदार शक्तिप्रदर्शन करून दाखल केला नामांकन अर्ज*

*जनसामान्यांसाठी मी पुन्हा मैदानात : आमदार सुभाष धोटे* जोरदार शक्तिप्रदर्शन करून दाखल केला नामांकन अर्ज ✍️दिनेश...