Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *नामांकन अर्ज रैलीत...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज* *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा*

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला*    *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज*    *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा*

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला*

 

*महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज*

 

परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-दि. २९ ऑकटोबर २०२४)राजुरा विधानसभा क्षेत्रात कोळसा खाणी, सिमेंट कंपन्या व कोळश्यावर आधारित उद्योग तर आहे मात्र येथील प्रस्थापित नेत्यांना या उद्योगांचा फायदा करून घेता आला नाही म्हणून येथील सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीसाठी पुणे मुंबई कडे जावे लागत आहे. हि परिस्थिती बदलवायची असेल तर परिवर्तनाची हीच योग्य वेळ, मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा असे आवाहन करत सामाजिक कार्यकर्ते शिवश्री भूषण मधुकरराव फुसे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शहीद बिरसा मुंडा यांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज भरला.आसिफाबाद रोड, रेल्वे फाटक जवळील महात्मा ज्योतिबा शाळेपासून तहसील कार्यालय पर्यंत रॅलीही काढण्यात आली. नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला. नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर रैली बल्लारशाह-बामणवाडा मार्गावरील बिरसा मुंडा चौकात पोहोचली. येथे सामाजिक कार्यकर्ते शिवश्री भूषण मधुकरराव फुसे यांनी रैलीत उपस्थित लोकांचे आभार मानले. काल सोमवारी शिवश्री भूषण फुसे यांनी घाणेरड्या प्रस्थापित राजकारणी पक्षांना नाकारून संभाजी ब्रिगेडचा झेंडा उचलला. फुसे यांनी मतदारांना आवाहन केले कि, तुम्हाला स्थानिक पातळीवर रोजगार, शेतमालाला रास्त भाव, चांगले रस्ते, अखंडित वीज, शेतीला मुबलक पाणी, स्थानिकपातळीवरच उपचाराची व्यवस्था पाहिजे असेल तसेच गुंडागर्दी, अवैध व्यवसाय यापासून मुक्तता पाहिजे असेल तसेच धर्म, जात पात अश्या प्रकारचे घाणेरडे राजकारण करणाऱ्यांना, महिलावर अत्याचार होत असताना साधा निषेधही न करणाऱ्या लोकप्रिय नावाचा लोकप्रतिनिधींना, शेवटची लढाई म्हणत रिंगणात उतारलेल्याना घरी बसविण्याची हीच खरी वेळ आहे. मतदारानी आता परिवर्तन करावे असे आवाहन शिवश्री भूषण फुसे यांनी केले. यावेळी सर्व शिवश्री गिरीधर बोडे, नामदेवराव ठेंगणे, संतोष टोंगे, राजू बोढे, प्रेमानंद डाहुले, संतोष निखाडे, अविनाश काळे, सुधाकर तिराणकर, संजय बांदूरकर, शंकर बोढे, आशिष आगरकर, प्रवीण काकडे प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे*    *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल*    *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.* 30 October, 2024

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.*

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक...

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल. 30 October, 2024

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल.

वणी:- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी वणी तालुका अध्यक्ष पदी हरीश पाते यांची काही महिन्यां अगोदर निवड...

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट 30 October, 2024

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट

वणी :मुकुटबन परिसरातील सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारी सहयोग ग्रुप मुकुटबन द्वारा बाजीराव महाराज...

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज 30 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झालीआहे.संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा...

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला*    *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज*    *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा* 30 October, 2024

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज* *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा*

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन...

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. 29 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन.

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झाली संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीच्या...

राजुरातील बातम्या

*भव्य नामांकन रॅली* *कृ.उ.बा.स. परीसर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परीसर राजुरा.*

*भव्य नामांकन रॅली* *कृ.उ.बा.स. परीसर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परीसर राजुरा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा:-भारतीय...

*जनसामान्यांसाठी मी पुन्हा मैदानात : आमदार सुभाष धोटे* *जोरदार शक्तिप्रदर्शन करून दाखल केला नामांकन अर्ज*

*जनसामान्यांसाठी मी पुन्हा मैदानात : आमदार सुभाष धोटे* जोरदार शक्तिप्रदर्शन करून दाखल केला नामांकन अर्ज ✍️दिनेश...