Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *माजी नगरसेवक हरजित...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*माजी नगरसेवक हरजित सिंग संधुंची काँग्रेसमध्ये घरवापसी*

*माजी नगरसेवक हरजित सिंग संधुंची काँग्रेसमध्ये घरवापसी*

*माजी नगरसेवक हरजित सिंग संधुंची काँग्रेसमध्ये घरवापसी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा  :-- नगर परिषद राजुराचे माजी नगरसेवक आणि राजुरा शहरातील इंदिरा नगर, सोनिया नगर, बेघर वस्ती, रमाबाई नगर भागात प्राबल्य असलेले हरजित सिंग संधु हे मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते मात्र मध्यंतरी काही कारणाने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. परंतु मुळचे काँग्रेशी विचारधारा माननारे हरजित सिंग भाजपच्या चुकीच्या विचारधारा व कार्यपद्धतीशी जुळवून घेऊ शकले नाही. अखेर आज दिनांक २७ आक्टोंबर रोजी लोकप्रिय आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते त्यांनी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा स्विकारुन पून्हच काँग्रेसमध्ये घरवापसी केली आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विकासपुरुष आ. सुभाषभाऊ धोटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी परिश्रम घेण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सभापती विकास देवाळकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, महिला शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी सभापती कुंदा जेनेकर, जिल्हा महासचिव एजाज अहमद, साईनाथ बतकमवार, सुधाकर बानकर, पंढरी चन्ने, अँड. चंद्रशेखर चांदेकर, अशोक राव, निरंजन मंडल, श्रीकांत चिट्टलवार यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी :आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे  यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचाकडे तक्रार.* 04 February, 2025

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी :आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचाकडे तक्रार.*

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...

*राज्यशासनाने  मंजूर केलेल्या ओबीसींच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा राज्यभर आंदोलन. तसेच बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना  व केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करा.डॉ. बबनराव तायवाडे** 03 February, 2025

*राज्यशासनाने मंजूर केलेल्या ओबीसींच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा राज्यभर आंदोलन. तसेच बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना व केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करा.डॉ. बबनराव तायवाडे**

*राज्यशासनाने मंजूर केलेल्या ओबीसींच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा राज्यभर आंदोलन. तसेच बिहार राज्याच्या...

राजुरातील बातम्या

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे*

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती...

*अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस ; सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच : माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे*

*अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस ; सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच : माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष...

*ओबीसी विद्यार्थ्यांचा मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित मासिक निर्वाह व भोजन भत्ता घ्या!* *आमदार देवराव भोंगळे यांची बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावेंकडे मागणी.*

*ओबीसी विद्यार्थ्यांचा मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित मासिक निर्वाह व भोजन भत्ता घ्या!* *आमदार देवराव भोंगळे यांची...