Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *नाभिक समाज संघटनेचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*

 

*नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गडचांदूर:-सर्व लहान मोठ्या कार्य समारंभात घरभर वावरणारा आपल्या हक्काचा सदस्य व कमीत कमी भांडवलावर अक्ख घर चालवणारा एकमेव समाज म्हणजे नाभिक समाज नाभिक समाजातील लोक कष्टाळू आणि प्रामाणिक सेवेमुळेच त्यांचे स्थान समाजात अबाधित आहे. नाभिक समाजाचे कार्य कौतुकास्पद असून आम्ही सदैव नाभिक समाजातील लोकांच्या मागे उभे आहोत असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी केले.नुकताच नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्य आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्या नाभिक समाज संघटनेद्वारे सत्कार करण्यात आला. यावेळी भूषण फुसे यांचे सामाजिक कार्य, समाजाभिमुखता, सर्वसमावेशकता आणि ससोदीत सहकार्याची भावना आदी बाबींची दखल घेत नाभिक समाज संघटनेच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी नाभिक समाज संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.

ताज्या बातम्या

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार 21 October, 2024

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार

झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची...

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* 21 October, 2024

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव. 21 October, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव.

शुभेच्छुक:-आई, वडील आजी, व आप्त परिवार तसेच मित्र मंडळ....

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला 20 October, 2024

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती* 20 October, 2024

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती*

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी...

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी*    *भुषन फुसे यांची मागणी* 19 October, 2024

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* *भुषन फुसे यांची मागणी*

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* भुषन फुसे यांची मागणी ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-एकीकडे...

कोरपनातील बातम्या

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* *भुषन फुसे यांची मागणी*

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* भुषन फुसे यांची मागणी ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-एकीकडे...

*राजुरा विधानसभा क्षेत्रात हजारो बोगस मतदार : भुषण फुसे यांनी पाठविले निवडणूक आयोगाला निवेदन*

*राजुरा विधानसभा क्षेत्रात हजारो बोगस मतदार : भुषण फुसे यांनी पाठविले निवडणूक आयोगाला निवेदन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...