Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *गोंडपिपरी येथे काँग्रेसचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती*

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती*

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*

 

डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपिपरी :-- खैरे कुणबी सभागृह, गोंडपिपरी येथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ओबीसी चळवळीतील सक्रिय समाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक कूडे यांनी आ. सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर आणि काँग्रेस विचारसरणीवर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. आ. सुभाष धोटे यांनी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा घालून पक्षात त्यांचे स्वागत केले आणि गोंडपिपरी तालुक्याचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. यावेळी आ. सुभाष धोटे यांनी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बि. एल. ए यांच्याशी संवाद साधून विधानसभा निवडणुकीत जोमाने काम करण्याचे आवाहन केले. तर उपस्थितांनी कोणत्याही परिस्थितीत आ. सुभाष धोटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी काँग्रेस नेते माजी सभापती सुरेश चौधरी, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, उपनगराध्यक्षा सारिका मडावी, उपजिल्हाध्यक्ष देवेंद्र भट्टे, शहराध्यक्ष राजु झाडे, महिला तालुकाध्यक्षा सोनी दिवसे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष देविदास सातपुते, वासुदेव सातपुते, माजी उपसभापती अशोक रेचनकर, नगरसेवक वनिता वाघाडे, वनिता देवगडे, रंजना रामगीरकर, अजय माडुरवार, नामदेव सांगळे, साईनाथ कोडापे, रेखा रामटेके, नरेंद्र वाघाडे, फिरोज पठाण, विपिन पेदुलवार, संतोष बंडावार, रज्जाक कुरेशी, रफिक शेख, विनोद नागापुरे, बालाजी चनकापुरे, गौतम झाडे,  सचिन चिंतावार, रवी साखलवार, प्रवीण नरहरशेट्टीवार, सुनील संकुलवार, विनोद जगताप, शैलेश बैस, अनिल झाडे, पांडुजी कोहपरे, सचिन फुलझेले, नितेश मेश्राम, शालिक झाडे, माधुरी येलेकर, प्रकाश हिवरकर, अनिल कोरडे, महेंद्र कुनघाडकर, राजु राऊत, संजय झाडे, विलास कोहपरे, शिनु कंदनुरीवार, शोभा देवाडे यासह तालुका, शहर काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बि. एल. ए. आवर्जुन उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

गोंडपिपरीतील बातम्या

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा*

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...