Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *कोरपणा येते स्टेट बँक...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* *भुषन फुसे यांची मागणी*

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी*    *भुषन फुसे यांची मागणी*

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी*

 

भुषन फुसे यांची मागणी

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपणा:-एकीकडे भारत सरकार संपूर्ण जगाला सांगत आहे भारत देश हा विश्वगुरू झाला आहे महासत्ता सुधा झालेला आहे आणि डिजिटल सुद्धा झालेला आहे आणि हजारो कोटीचे यूपीआय ट्रांजेक्शन सुद्धा होत आहे परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील तेलगणा प्रदेशच्या टोकावर असलेलं कोरपणा तहसील असून सुद्धा साधी स्टेट बँक नसल्यामुळे कोरपना तालुक्यातील नागरिकांना गडचांदूर इथे जहावे लागत आहे दिवसभर बसून सुद्धा त्या ठिकाणी काम होत नसल्यामुळे नागरिकांना खाली हात यावे लागत आहे ही बाब भूषण फुसे यांना लक्षात येतात भूषण  फुसे यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांना नम्र विनंती करतो की लवकरात लवकर कोरपणा येते स्टेट बँक चालू करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा भूषण फुसे यांनी दिला

ताज्या बातम्या

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार 21 October, 2024

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार

झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची...

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* 21 October, 2024

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव. 21 October, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव.

शुभेच्छुक:-आई, वडील आजी, व आप्त परिवार तसेच मित्र मंडळ....

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला 20 October, 2024

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती* 20 October, 2024

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती*

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी...

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी*    *भुषन फुसे यांची मागणी* 19 October, 2024

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* *भुषन फुसे यांची मागणी*

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* भुषन फुसे यांची मागणी ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-एकीकडे...

कोरपनातील बातम्या

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

*राजुरा विधानसभा क्षेत्रात हजारो बोगस मतदार : भुषण फुसे यांनी पाठविले निवडणूक आयोगाला निवेदन*

*राजुरा विधानसभा क्षेत्रात हजारो बोगस मतदार : भुषण फुसे यांनी पाठविले निवडणूक आयोगाला निवेदन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...