Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *राजुरा विधानसभा क्षेत्रात...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*राजुरा विधानसभा क्षेत्रात हजारो बोगस मतदार : भुषण फुसे यांनी पाठविले निवडणूक आयोगाला निवेदन*

*राजुरा विधानसभा क्षेत्रात हजारो बोगस मतदार : भुषण फुसे यांनी पाठविले निवडणूक आयोगाला निवेदन*

*राजुरा विधानसभा क्षेत्रात हजारो बोगस मतदार : भुषण फुसे यांनी पाठविले निवडणूक आयोगाला निवेदन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-चंद्रपूर जिल्हात ६२ मतदान केंद्रावर हजारो बोगस मतदारांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. ऑनलाईन नोंदणी झालेले हे सर्व मतदार परप्रांतीय आहेत. निवडणूक आयोगाच्या प्राथमिक चौकशीदरम्यान या मतदार नोंदणीतील अनियमितता उघडकीस आली आहे. हजारो परप्रांतीयांची नावे, खोटा मोबाईल क्रमांक व बनावट पत्ते आणि जन्मतारीख या नोंदवलेल्या मतदार यादीत आढळून आले आहेत. बहुतांश ऑनलाईन अर्ज रात्री १२.०० वाजताच्या नंतर भरण्यात आले आहेत. चर्चेनुसार गडचांदूर येथील एका कार्यालयात आजूबाजूच्या गावातील काही युवकांना पाचशे रुपये प्रतिदिन याप्रमाणे मजुरी देऊन, मतदाराची बोगस नावे, त्यांचे आधार क्रमांक, चुकीचा मोबाईल क्रमांक व ओटीपी पुरवून अर्ज भरायला लावले असल्याची चर्चा आहे. वेबसाईटवर फोटो अपलोड करण्याच्या ठिकाणी भिंतीचा फोटो व आधार अपलोड करण्याच्या ठिकाणी भिंतीचाच फोटो अपलोड करण्यात आला आहे. त्यामुळे ऑनलाइन उपलब्ध झालेल्या यादीमध्ये बोगस मतदाराचा फोटो उपलब्ध नाही. कोरपना तालुक्यातील गडचांदूर, कोरपना, लखमापूर, नांदा, बिबी, बाखर्डी, आवाळपूर, उपरवाही या मोठ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावांची नोंद झालेली आहे.हा गंभीर प्रकार असून निवडणूक प्रक्रिया प्रभावित करणारा आहे, त्यामुळे बोगस मतदार शोधून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी निवडणूक आयोगाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे

ताज्या बातम्या

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार 21 October, 2024

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार

झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची...

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* 21 October, 2024

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव. 21 October, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव.

शुभेच्छुक:-आई, वडील आजी, व आप्त परिवार तसेच मित्र मंडळ....

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला 20 October, 2024

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती* 20 October, 2024

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती*

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी...

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी*    *भुषन फुसे यांची मागणी* 19 October, 2024

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* *भुषन फुसे यांची मागणी*

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* भुषन फुसे यांची मागणी ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-एकीकडे...

कोरपनातील बातम्या

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* *भुषन फुसे यांची मागणी*

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* भुषन फुसे यांची मागणी ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-एकीकडे...