Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष करीत असतात उपसरपंच तर नेहमी मद्यधुंद अवस्थेत ग्रामपंचायत मध्ये येत असल्यामुळे नागरिक प्रचंड आक्रोशीत झालेले आहे व नागरिकांचा संताप हा १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी दुपारीच्या सुमारास घेण्यात आलेल्या आम सभेत उफाळून आला

 

या आमसभेत नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करीत ग्रामपंचायतला पंधरा दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे

गावातील उर्वरीत विकासकामे येत्या पंधरा दिवसात करण्यात यावे नाही तर सरपंच सचिव व उपसरपंच यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा   जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपुर येथे तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला

 

शेणगांव हा समस्याचा माहेरघर झालेला आहे ग्रामपंचायत, गेल्या चार वर्षापासून गावांच्या विकासाच्या कामे बंद टोपलीत टाकण्यात आले बेरोजगारांना रोजगार नाही सर्वत्र घाणेचे सम्राज्य नाली सफाई नाही,पथदिवे बंद अवस्थेत आहे रोडचे कामे होत नाही, ग्रामपंचायत हद्दीतील ज्या सीसीटीव्ही कॅमरे लागलेले आहे ते बंद आहेत.

शेणगांव फाटा येथे असलेली पाण्याची चालू असलेली बोरिंग बुजविण्यात आली संतोषी ट्रान्सपोर्ट तर्फे केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे,शेणगांव फाटा ते शेणगांव पथदिवे लावण्यात यावे, अश्या अनेक समस्याने ग्रस्त शेंनगावच्या समस्या सोडविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली

याप्रसंगी भास्कर सोनेकर युवानेते काॉग्रेस कमेटी ग्रामीण शेणगांव, निखिल बांदूरकर, सचिन लोनगाडगे, प्रमोद मत्ते, राहुल जेनेकर, सचिन खनके,प्रविण राजुरकर, विकास वैद्य,राजु सोनेकर, नंदकिशोर ठावरी, किशोर मत्ते,विनय तिखट,मिनाबाई बरडे, पोर्णिमा ठावरी,मंगला भिवापूरे, विजय मत्ते,व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

घुग्गुसतील बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ.

चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ अर्घ्या रात्री 15 ते 20 वाळू ट्रैक्टर...