Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *ग्रामपंचायत कार्यालय...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*ग्रामपंचायत कार्यालय हे विकासाचे केंद्र बनावे- नितीन गोहने* *कवठी येथील नव्या ग्रामपंचायत भवनाचे थाटात उदघाटन* *विरोधि पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित*

*ग्रामपंचायत कार्यालय हे विकासाचे केंद्र बनावे- नितीन गोहने*    *कवठी येथील नव्या ग्रामपंचायत भवनाचे थाटात उदघाटन*    *विरोधि पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित*

*ग्रामपंचायत कार्यालय हे विकासाचे केंद्र बनावे- नितीन गोहने*

 

*कवठी येथील नव्या ग्रामपंचायत भवनाचे थाटात उदघाटन*

 

*विरोधि पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-सावली तालुक्यातील मौजा.कवठी येथील जनसुविधे अंतर्गत प्र.मा. २० लक्ष रुपयाचा नवीन ग्रामपंचायत भवनाचे उदघाटन सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांचा हस्ते करण्यात आले.नव्या ग्रामपंचायत भवनासाठी ग्रामपंचायत कमेटी,ग्राम काँग्रेस कमिटी,गावकरी तसेच सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे मागणी केली होती, त्यांनी जनसुविधे अंतर्गत २० लक्ष रुपये मंजूर केले,आज नव्या ग्रामपंचायत भवनाचे थाटात उदघाटन पार पडले,याप्रसंगी उदघाटक म्हणून उपस्थित लोकांना मार्गदर्शन करताना तालुका अध्यक्ष नितीन गोहने यांनी ग्रामपंचायत भवन हे ग्राम विकासाचे केंद्र बनावे व युवकांनी गावाच्या देशाच्या विकासासाठी पुढाकार घेत आपला गाव आपला देश  सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले.तर गट विकास अधिकारी मधुकर वासनिक यांनी   गावाचा सर्वांगिण विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.याप्रसंगी विस्तार अधिकारी परसावार साहेब, माजी सभापती प.स. विजय कोरेवार, सरपंच कांताबाई बोरकुटे, उपसरपंच राकेश घोटेकार, पो.पाटील सचिन सिदाम, त.मू.स अध्यक्ष टिकाराम म्हशाखेत्री, शा.व्य.स अध्यक्ष यशवंत भोयर, प्रशांत भोयर सदस्य पो.पाटील रुद्रापुर, शांताबाई बोरकुटे ग्रा.प सदस्य,तसेच कर्मचारी अंगणवाडी सेविका, आशासेविका, गावकरी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर 23 October, 2024

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर

वणी : वणी विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या कित्येक महिन्यापासून उत्सुकता लागलेल्या महाविकास आघाडीच्या वणी विधानसभा...

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न 23 October, 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न

वणी :दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य...

नागपुरात प्रहारला भगदाड, उपजिल्हाप्रमुख मनसेत दाखल 23 October, 2024

नागपुरात प्रहारला भगदाड, उपजिल्हाप्रमुख मनसेत दाखल

वणी :विधानसभेच्या तोंडावर विविध राजकीय घडामोडीला वेग आला. यातच आज प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत जिल्हा उप प्रमुख...

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार 21 October, 2024

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार

झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची...

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* 21 October, 2024

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव. 21 October, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव.

शुभेच्छुक:-आई, वडील आजी, व आप्त परिवार तसेच मित्र मंडळ....

सावलीतील बातम्या

*सावली तालुक्यात १७ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन* *विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश - अंतर्गत रस्ते, सामजिक सभागृहांचा समावेश*

*सावली तालुक्यात १७ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन* *विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश - अंतर्गत...

*घरकुलाचे पैसे उपलब्ध करून द्या- नितीन गोहने*

*घरकुलाचे पैसे उपलब्ध करून द्या- नितीन गोहने* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली :- सावली तालुक्यामध्ये...

*मी सामान्य कुटुंबातला म्हणूनच सामन्यांच्या वेदना जाणतो - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार* *सावली तालुक्यातील २३६५ घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण*

*मी सामान्य कुटुंबातला म्हणूनच सामन्यांच्या वेदना जाणतो - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार* *सावली तालुक्यातील २३६५...