Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *क्रांतिवीर शहीद वीर...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*क्रांतिवीर शहीद वीर बिरसामुंडा चौक सौंदर्यीकरणाचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भुमिपुजन*

*क्रांतिवीर शहीद वीर बिरसामुंडा चौक सौंदर्यीकरणाचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भुमिपुजन*

*क्रांतिवीर शहीद वीर बिरसामुंडा चौक सौंदर्यीकरणाचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भुमिपुजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-- लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने बिरसामुंडा चौक राजुरा येथील करण्यात आलेल्या २० लक्ष रुपये मंजूर निधीच्या क्रांतिवीर शहीद वीर बिरसामुंडा चौकाचे सौंदर्यीकरण कामाचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भुमिपुजन पार पडले. आदिवासी समाज बांधवांच्या मागणीची दखल घेऊन चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच ९ आँगस्ट हा दिवस आदिवासी दिवस म्हणून राज्य सरकारने शासकीय स्तरावर राज्यात सर्वत्र साजरा करावा अशी मागणी केल्याबद्दल सकल आदिवासी समाज बांधव तालुका राजुरा च्या वतीने आ. सुभाष धोटे यांचे आभार मानण्यात आले. यावेळी जय सेवा, सुभाषभाऊ आगे बढो च्या जयघोषाने परिसर निनादून गेला. सकल आदिवासी समाज आ. सुभाष धोटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहुन त्यांना पून्हा निवडून आणण्यासाठी संकल्पबध्द असल्याचे समाज बांधवांनी निर्धार व्यक्त केला  या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, अमृत आत्राम, श्यामराव मेश्राम, माजी नायब तहसीलदार रमेश कुरसंगे,  तुलाराम गेडाम, संतोष कुडमेथे, कनिष्ठ अभियंता साबळे, माजी नगरसेवक आनंद दासरी, विलास तुमाने, सेवादल काँ. तालुकाध्यक्ष दिनकर कर्नेवार, ओबीसी काँग्रेसचे धनराज चिंचोलकर, अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे, माजी सरपंच भास्कर चौधरी, पंढरी चन्ने, प्रणय लांडे, अनंता ताजणे, कवडू सोयाम, अभिषेक परचाके, किशोर उईके, नितीन सिडाम, शालीक पेंदोर, लक्ष्मण कुमरे, आकाश गेडाम, प्रकाश मरस्कोले, देवानंद लांजेवार, लक्ष्मण कुमरे, सुजाता मेश्राम, बबन मडावी, सुजाता मेश्राम, मंजुषा कोडापे, वर्षा कोडापे, स्वाती टेकाम, सुरेखा कोडापे, जोती कोडापे, कल्पना टेकाम, सर्वेचना आत्राम, शारदा टेकाम, छबुबाई सोयाम, मिराबाई टेकाम, विमलताई कोडापे, पार्वता कोडापे, मंदा कोडापे, माया टेकाम, ललिता टेकाम यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धिरज मेश्राम यांनी केले. संचालन योगेश कोडापे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. आलाम यांनी केले. कार्यक्रमाला आदिवासी बांधव, भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

राजुरातील बातम्या

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*उद्या आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राजुऱ्यात*

*उद्या आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राजुऱ्यात* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...