Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *जामणी येथे आ. सुभाष...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*जामणी येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण*

*जामणी येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण*

*जामणी येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा  :-- राजुरा तालुक्यातील मौजा जामनी येथे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने जनसुविधा योजने अंतर्गत पुर्णत्वास आलेल्या ग्रामपंचायत भवन चे लोकार्पण कार्यक्रमाचे उद्घाटक आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. तसेच यावेळी त्यांनी जामनी आणि परिसरातील कावडगोंधी, गिरेगुडा, भेंडवी, लिंगागुडा, सालेगुडा, सोनापूर इत्यादी गावांना सदिच्छा भेट देऊन स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला. जनतेचे प्रश्न जाणून घेत पुढे करावयाच्या विकासकामांचे नियोजन केले.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच जगदीश किन्नाके, आदिवासी नेते माजी जि.प. सदस्य भीमराव माडावी, जेष्ठ काँग्रेस नेते हमीदभाई, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माजी जि. प. सदस्य नानाजी आदे, आदिवासी नेते श्यामराव कोटणाके, अनुसूचित जमाती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जंगु येडमे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे, विस्तार अधिकारी रवींद्र रत्नपारखी, शुभाकांत शेरखी, दिलीप राऊत, पंकज उपासे, ग्रा. प. सदस्य शंकर परचाके, उज्वला झोडे, निर्मला मरस्कोले, अशोक कोटणाके, सुनिता गुरूनुले, बेबीनंदा कोटणाके यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

राजुरातील बातम्या

*आनलाईन मतदार नोंदणीत मोठा घोळ* *संशयास्पद ऑनलाईन अर्जाची तपासणी करून कार्यवाही करण्याची काँग्रेसची मागणी*

*आनलाईन मतदार नोंदणीत मोठा घोळ* *संशयास्पद ऑनलाईन अर्जाची तपासणी करून कार्यवाही करण्याची काँग्रेसची मागणी* ✍️दिनेश...

*क्रांतिवीर शहीद वीर बिरसामुंडा चौक सौंदर्यीकरणाचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भुमिपुजन*

*क्रांतिवीर शहीद वीर बिरसामुंडा चौक सौंदर्यीकरणाचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भुमिपुजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते मोफत सी टी स्कॅन तपासणी केंद्राचे लोकार्पण : अत्याधुनिक सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते मोफत सी टी स्कॅन तपासणी केंद्राचे लोकार्पण : अत्याधुनिक सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा...