Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *श्री.साई तंत्रनिकेतन...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*श्री.साई तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रॅली* *संस्थाचालकास सद्बुद्धी देण्यासाठी माता महाकालीला साकडे*

*श्री.साई तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रॅली*    *संस्थाचालकास सद्बुद्धी देण्यासाठी माता महाकालीला साकडे*

*श्री.साई तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रॅली*

 

*संस्थाचालकास सद्बुद्धी देण्यासाठी माता महाकालीला साकडे*

 

✍️राजु गोरे

चंद्रपूर

 

चंद्रपूर:-श्री साई तंत्रनिकेतन चंद्रपूर व श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणारा, भद्रावती येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू असून आज तंत्रनिकेतन व महाविद्यालय संचालित करणाऱ्या संस्था चालकांना अनेक वर्षापासून शोषित व त्रस्त  कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर मागण्यांबाबत सद्बुद्धी देण्यासाठी काँग्रेस नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात श्री.साई तंत्रनिकेतन ते महाकाली मंदिरापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली आणि माता महाकालीला साकडे घालण्यात आले. मागील दहा ते पंधरा वर्षापासून  आंदोलक कर्मचारी तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयात अतिशय  तटपुंजा वेतनावर सेवा देत असून त्यांना सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार वेतन भत्ते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ग्रॅच्युएटी मिळण्या ची संविधानिक मागणी सर्व शिक्षकेतर कर्मचारी करीत आहेत.या आंदोलन मघ्ये राजु झोडे वैभव पिपंळशेडे, सचिन ढेगढे, विशाल शिपी भूपेश पिपळशेडे, माणिक येरगुडे,सगिंता गोचो संहिता यादव नथू येरगुडे प्रदिप डाहुले आदि आंदोलन पैदल मोर्च मघ्ये सामिल होतो.

ताज्या बातम्या

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन*    *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे* 16 December, 2024

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन* *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे*

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 December, 2024

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

...

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न. 15 December, 2024

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न.

वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार. 15 December, 2024

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार.

वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...

चंद्रपूरतील बातम्या

*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम*

*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम* ✍️...

*सामाजिक राजकीय विषयावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन* *तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढणार*

*सामाजिक राजकीय विषयावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन* *तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढणार* ✍️दिनेश...